पिंगुळीतील विकासकामांचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपुजन…
कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पिंगुळी गावात मंजूर झालेल्या रस्ता डांबरीकरण कामांचे भूमिपुजन आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यामध्ये नागरी सुविधा मधून मंजूर झालेल्या पिंगुळी…
