घोटगे सोनवडे घाटमार्गाचे टेंडर तातडीने काढा.;व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन झालेल्या बैठकित खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या सूचना
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा घोटगे सोनवडे घाटमार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन बैठक संपन्न झाली. या बैठकीत सिंधुदुर्गमधील घाटरस्त्याच्या 7.30 कि. मि. क्षेत्रापैकी सुमारे…
