Category: राजकीय

मोदी सरकारची यशस्वी सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भपच्यावतीने सेवा-सप्ताह.;जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई

कुडाळ /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कार्यकालाची आज ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोना महामारी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात “तोक्ते” चक्रीवादळाने जो सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला, त्या…

काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा काॕग्रेसमध्ये प्रवेश..

वैभववाडी /- काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काॕग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष…

नरेंद्र मोदी सरकारच्या यशस्वी ७ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन..

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे २०२१ रोजी आपल्या यशस्वी कार्यकालाला ७ वर्षे पूर्ण करीत आहेत.त्यानिमित्ताने भाजपाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवाभावी उपक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा केला जाणार…

आ.वैभव नाईक यांच्या वतीने कोंकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग या संस्थेस देण्यात आली ट्री कटिंग मशीन..

कुडाळ /- तौक्ते वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडून फार मोठे नुकसान झाले. बागेचे नुकसान झाले, रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. ट्री कटिंग मशीन अभावी हि पडलेली झाडे हटविण्यास…

सिंधुदुर्ग महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी आणि काँग्रेसच्या वतीने नानासाहेब पटोले ईतरांचे केले सिंधुदुर्गात केले स्वागत

सावंतवाडी /- तक्ते वादळा नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यासाठी आलेल्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय नानासाहेब पटोले व उपात्य प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप , हुसेन भाई दलवाई ,माजी आमदार खलिफे…

मालवण वाटपातील शिल्लक ताडपत्री कुडाळ एसटी स्टँड च्या शेड साठी वापरावीत.; जे डी नाडकर्णी

कुडाळ /- सध्या मालवण मध्ये चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या परिवार साठी ताडपत्री वाटपाचा कार्यक्रम जोरात सुरू असून कुडाळ एसटी स्टॅन्ड कडे संपूर्ण दुर्लक्ष झालेला आहे. त्यामुळे येणार्‍या पावसाळी काळात एसटी स्टँड…

आ. वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यासाठी का होईना निलेश राणे मालवणमध्ये आले.;तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा उपहासात्मक टोला

मालवण /- तौक्ते चक्रीवादळ येऊन ८ दिवस उलटून गेले आणि काल आठ दिवसांनी निलेश राणे मालवणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले. त्यामुळे त्यांना मालवणच्या जनतेबद्दल किती आस्था आहे हे यातून दिसून…

सलग आठव्या दिवशी आ. वैभव नाईक यांनी मालवणात घेतला आढावा..

मालवण /- तौक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्गात धडकल्यापासून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आपला मतदारसंघ पिंजून काढत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. प्रशासनाला सूचना करत नागरीकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे तात्काळ पूर्ण…

आमदार वैभव नाईक यांनी दिली कुडाळ तालुक्यातील कडावल विद्युत कार्यालयाला भेट..

कुडाळ /- तौक्ते चक्रीवादळामुळे कुडाळ तालुक्यातील आवळेगाव, कडावल, वर्दे, हिरलोक, गिरगाव, भडगाव, निरुखे, पांग्रड, सोनवडे, घोटगे, कुपवडे, आंब्रड, पोखरण, या व आजूबाजूच्या सर्व गावामध्ये वादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल, वाहिन्या…

पालकमंत्र्यांनी आपल्या इगोपायी मुख्यमंत्री भेटीचे खेळ मांडण्यापेक्षा जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे!

रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या “देवदूतांची” योग्य चौकशी होणे गरजेचे! भाजपा सोशल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांची नाराजी.. सिंधुदुर्ग /- काल सिंधूदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कोविड विभागात काम…

You cannot copy content of this page