Category: बातम्या

प्रधानमंत्री आवस घरकुल योजनेत मळेवाड- कोंडुरा ग्रामपंचायतीने पटकावला दुसरा क्रमांक…

सावंतवाडी /- पंतप्रधान आवास घरकुल योजनेत तालुक्यात दुसरा पटकवील्याने ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.शासनाकडून बेघर व मातीची घरे असणाऱ्या कुटुंबाकरीता पक्की घरे बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजना च्या…

बबली राणे यांनी वेधले जलसंपदामंत्र्यांचे लक्ष.;ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी केली मागणी..

कणकवली /- ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी तलाव सुशोभीकरण तसेच मजबुतीकरण आदिंसह प्रमुख मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ओसरगाव चे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली…

१५ नोव्हेंबर पुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा २० नोव्हेंबर रोजी रास्तारोको करणार.;काळसे धामापूर ग्रामस्थांचा बांधकाम विभागास निर्वाणीचा इशारा..

चौके /- मालवण – नेरुरपार कुडाळ रस्त्यावर काळसे ग्रामपंचायतीसमोर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे जून महिन्यात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यातील काही खड्डे तर तब्बल एक फूट खोलीचे आहेत. त्यामुळे या…

तळेरे येथे पणती कार्यशाळेत सत्तर विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

कणकवली /- तळेरे येथील श्रावणी कंप्युटर एज्युकेशन आणि मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूट यांच्यावतीने आयोजित केलेल्या पणती कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला. ही कार्यशाळा गुरुवारी तळेरे येथे झाली. त्यावेळी पंचक्रोशीतील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग…

तालुका कार्यकारिणी व बूथ अध्यक्ष सक्षम असणे गरजेचे देवगड येथे घेतला पक्षाचा आढावा बैठकीत जयंत पाटील यांचे वक्तव्य…

देवगड /- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणाऱ्या आणि पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांना पक्षात सामावून घ्या. पक्ष वाढीसाठी संघटना बांधणी होणे गरजेचे आहे. जो पर्यंत तालुका कार्यकारणी सक्षम…

खुल्या कथा लेखन स्पर्धेत कणकवलीच्या सरिता पवार प्रथम

वेंगुर्ला /- पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथे किरात दिवाळी अंकासाठी महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेच्या या सलग दुस-यावर्षी स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.…

कोनाळ येथे बीएसएनएल टॉवर उभारणीला सुरुवात.;कोनाळ ग्राम पंचायत व सरपंच यांचा पुढाकार.

दोडामार्ग /- कोनाळ मेन कॉलनी येथे बी.एस.एन एल टॉवर उभारणीच्या कामाला सुरवात करण्यात आली. हा टॉवर व्हावा यासाठी कोनाळ सरपंच पराशर सावंत यांनी खुप वर्षापासुन याबाबत अनेक वेळा पत्र व्यवहार…

कुडाळमध्ये फाडले अज्ञाताने राष्ट्रवादीचे बॅनर..

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लावण्यात आलेले बॅनर अज्ञाताने फाडले आहेत. काल मळगाव येथील बॅनर फाडल्याची घटना ताजी असतानाच…

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा,जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत,💐.;स्वागोत्सुक श्री.अमित सामंत जिल्हाध्यक्ष.

आमचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.जयंत पाटील यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत.⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰स्वागोत्सुकश्री. अमित सामंत -जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षआणि जिल्ह्यातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा,जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत,💐.;स्वागोत्सुक श्री.अमित सामंत जिल्हाध्यक्ष.

आमचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.जयंत पाटील यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत.⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ स्वागोत्सुक श्री. अमित सामंत -जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीकाँग्रेस पक्ष आणि जिल्ह्यातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व…

You cannot copy content of this page