Category: बातम्या

जिल्हा परिषदेचा केवळ १ कोटी ८८ लाख निधी खर्च,१४ कोटी ४६ लाखांपैकी फक्त १३ टक्के निधी खर्च..

४ महिन्यात ८३ टक्के निधी खर्च करण्याचे आव्हान वित्त व बांधकाम समिती सभेत बाब उघड.. सिंधुदुर्गनगरी /- नोव्हेंबर महिना संपत आला तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा केवळ १३ टक्केच निधी खर्च…

जि.प. योजना व वाढीव उपकरण योजनेतील १० कोटी ४५ हजारांचा निधी अद्यापही अखर्चितच.

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा परिषद वाढीव उपकरण व्यतिरिक्त योजना व वाढीव उपकरणातील योजनांसाठी एकूण मंजूर १० कोटी ८७ लाख १७ हजार १०० रुपये निधीपैकी ४२ लाख ३ हजार ०२९ रुपये एवढा…

कुडाळ नगरपंचायत निवडणूक शिवसेना निरीक्षक समिती स्थापन.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणूक शिवसेना निरीक्षक समिती स्थापन.करण्यात आली आहे.कुडाळ नगरपंचायत चा निवडणूक संदर्भात शिवसेनेची निरीक्षक समिती खासदार श्री. विनायकजी राऊत, आमदार श्री. वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुण(भाई) दुधवडकर…

शिवसेना कुडाळ उपशहरप्रमुख पदी श्री. गुरुनाथ गडकर यांची निवड.

कुडाळ /- शिवसेना कुडाळ उपशहरप्रमुख पदी श्री. गुरुनाथ गडकर यांची आमदार श्री. वैभवजी नाईक, खासदार श्री.विनायकजी राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुण (भाई)दुधवडकर यांच्या सुचनेनुसार गुरुनाथ गडकर यांची वाघ सावंत टेंब उपशहरप्रमुख…

सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव यांच्या नंतर सहकारातले माहीर सतीश सावंत.;अतुल बंगे.

हुमरमळा वालावल शिवसेनेने केला ५०वा वाढदिवस चेअरमन श्री.चसी माधव यांचा केला सत्कार! कुडाळ /- सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांनी जिल्हा बॅंकेबरोबर सहकार क्षेत्रात यशस्वी काम करुन जिल्ह्य़ातील विविध संस्था…

देवगड आनंदवाडी मध्ये आगीत लाखो रुपयांचे नुकसान..

देवगड /- देवगड आनंदवाडी येथील रहिवासी शिवाजी सुभाष कुबल यांच्या घराला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री 8 च्या सुमारास घरातील सर्व मच्छीमारी व्यवसायासाठी घरातून बाहेर असताना हे…

सिंधुदुर्गातील गोसावी समाजाचा मेळावा २५ डिसेंबर रोजी

सिंधुदुर्ग /- नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे सिंधुदुर्ग या मंडळाचा स्नेहमेळावा शनिवार दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० ते ०३.०० या वेळेत सिध्दिविनायक हाँल कुडाळ रेल्वेस्टेशन रोड ता.कुडाळ…

जिल्ह्यात आता ‘काळा बिबट्या’ नंतर होत आहे वाघाचे दर्शन..

सावंतवाडी /- कुडाळ तालुक्यात ‘काळा बिबट्या’ सापडल्यानंतर आता जिल्ह्यात ‘वाघा’चे दर्शनही घडले आहे. सावंतवाडी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एका पाळीव जनावराची केलेली शिकार खाताना वाघाचे छायाचित्र टिपले गेले आहे.…

भाजपा युवा नेते विशाल परब यांनी घेतली कर्नाटकच्या ग्रामविकास मंत्र्यांची भेट.;सिंधुदुर्ग च्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने प्रकल्पनिर्मिती बाबत केली चर्चा..

सावंतवाडी /- कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांची भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी बेंगलौर येथे भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक व विकासाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.…

आमदार नितेश राणेंनी वाढदिनी सोनू सावंत यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप १५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कणकवली /- सोनू सावंत हा हाडाचा सामाजिक कार्यकर्ता असून वाढदिवसानिमित्त सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करून समाजहित साधण्याचे सोनू सावंत यांचे कसब नक्कीच कौतुकास्पद असल्याचे सांगत आमदार नितेश राणे यांनी भाजपा…

You cannot copy content of this page