Category: बातम्या

आमदार रवींद्र चव्हाण यांची कोकण विभाग प्रमुख पदी नियुक्ती.

सिंधुदुर्ग /- भाजप नेते, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रवींद्र चव्हाण यांची कोकण विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना भाजपचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले…

नेहरू युवा केंद्रच्या निबंध स्पर्धेत चैताली पवार प्रथम..

वेंगुर्ला /- नेहरू युवा केंद्र,सिंधुदुर्गतर्फे जागतिक मातृभाषा दिनानिमित्त घेतलेल्या निबंध लेखन स्पर्धेत चैताली पवार- प्रथम, सानिका वराडकर – द्वितीय, निकिता कबरे-तृतीय यांनी यश संपादन केले.या सर्वांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन…

गोव्यात आज २६ फेब्रुवारी पासून कार्निव्हल सुरू.;खा-प्या-मजा मस्ती..

पणजी /- देशात अन्यत्र कोठेही साजरा न होणार्‍या कार्निव्हल महोत्सवाला गोव्यात आजपासून (शनिवार, 26 फेब्रुवारी) रंगारंग प्रारंभ होतो आहे. त्यामुळे चार दिवस किंग मोमोची राजवट राहील. या काळात खा- प्या…

अत्यावश्यक शासकीय कार्यालयांचे मार्गदर्शक फलक त्वरित लावण्यात यावेत राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदार यांच्याकडे मागणी.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शहरातील जनतेशी अत्यावश्यक शासकीय कार्यालयांचे मार्गदर्शक फलक त्वरित लावण्यात यावेत,अशी मागणी वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वेंगुर्ले तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश महिला…

सागरेश्वर मंदिरात शिवप्रेमीनच्या वतीने १ मार्च रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील समुद्रकिनारी वसलेल्या श्री देव सागरेश्वर मंदिरात शिवप्रेमी, शिवभक्त व भाविक व सागरेश्वर भक्तवृंद उभादांडा वाघेश्वरवाडी यांच्या वतीने मंगळवार १ मार्च रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन…

वेंगुर्ले तालुका संजय गांधी निराधार ६४ प्रकरणे मंजूर..

वेंगुर्ला /– वेंगुर्ले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची मासिक बैठक यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार कार्यालय वेंगुर्ले येथे संपन्न झाली.यावेळी एकूण ६४ प्रकरणे मंजूर करण्यात आली.या सभेमध्ये संजय…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचा आंतरजिल्हा बदली विषयासंदर्भात आश्वासक पाठपुरावा

आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाची कोकण आयुक्त व ग्रामविकास उपसचिव यांच्याशी यशस्वी चर्चा. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक ५ मध्ये समावेश व्हावा व…

मनसेचे आमदार राजू पाटील यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यानी केले सिंधुदुर्ग विमानतळावर स्वागत.

मालवण /- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजूदादा पाटील यांचे सिंधुदुर्ग विमानतळावर मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष धीरज परब यांनी जिल्ह्याच्या वतीने स्वागत केले.आई भराडी देवीच्या दर्शनासाठी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता…

ओरोस शिवसेना विभाग प्रमुख नागेश ओरोसकर यांच्याकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका जनसेवेत दाखल.

ओरोस /- शिवसेना ओरोस विभाग प्रमुख आणि दत्तराज ॲम्बुलन्स सव्हिर्सेस चे मालक नागेश ओरोसकर यांनी जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री सुसज्ज असलेली कार्डियाक रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी आणली असून या…

पिण्याच्या पाण्याची एफटिके सहाय्याने गुणवत्ता तपासणी.;केंद्र सरकारचा जल जीवन मिशन प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम.

ओरोस /- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माध्यमातुन जिल्ह्यातील एकुण 5941 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्राचे 23 फेब्रुवारी रोजी 3705 महिलाच्या माध्यमातुन एफटिके किटच्या सहाय्याने पाण्याची तपासणी…

You cannot copy content of this page