You are currently viewing नेहरू युवा केंद्रच्या निबंध स्पर्धेत चैताली पवार प्रथम..

नेहरू युवा केंद्रच्या निबंध स्पर्धेत चैताली पवार प्रथम..

वेंगुर्ला /-

नेहरू युवा केंद्र,सिंधुदुर्गतर्फे जागतिक मातृभाषा दिनानिमित्त घेतलेल्या निबंध लेखन स्पर्धेत चैताली पवार- प्रथम, सानिका वराडकर – द्वितीय, निकिता कबरे-तृतीय यांनी यश संपादन केले.या सर्वांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्र वेंगुर्ला प्रतिनिधी श्रीहर्षा टेंगशे, तुषार परब प्रा. वामन गावडे, प्रा. सचिन परुळकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा