Category: बातम्या

चेक पेमेंट सुरक्षतेसाठी रिझर्व्ह बँकेचे पुढचे पाऊल ;जाणून घ्या..

नवी दिल्ली /- भारतीय रिझर्व्ह बँकेने फसवणूक रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२१ पासून चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) सुरु करणार असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.…

उद्या होणाऱ्या सी आर झेड ऑनलाइन जनसुनावणी मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे .;रणजित देसाई

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सी. आर. झेड. जनसुनावणी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित गावातील सर्व जनतेने व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन आपल्या हरकती नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई…

उमेद अभियानातील एकही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही.;आम.नितेश राणे यांचे आश्वासन

कणकवली /- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील एकही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. या अभियानाच्या माध्यमातून या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमच्या लाखो महिला भगिनींना आत्मनिर्भर बनविण्याचे काम केले आहे. त्या…

ग्रामपंचायत पावशी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /- पावशी येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी पंचायत समिती कुडाळ, मा.उपसभापती श्री.जयभारत पालव, पावशी सरपंच मा.श्री.बाळा कोरगांवकर,उपसरपंच मा.श्री.आंगणे, मा. प्र. गटविकास अधिकारी श्री. एम. बी.भोई इत्यादी मान्यवर…

राज घराण्यात भांङणे लावण्याचे उद्योग कोणी करत असेल तर त्यांच्या नांग्या ठेचाव्या लागतील;खासदार यूवराज संभाजीराजे

कोल्हापूर /- सातारा आणि कोल्हापूरची घराणी एकच आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मराठा समाजाचे नेतृत्व कोणीही करावे. आपण समाजाचा सेवक म्हणून काम करत आहोत. छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावण्याचे उद्योग कोणी…

केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल ;पेन्शनचे नियम बदलले जाणून घ्या.

दिल्ली /- करोडो लोकांच्या हितासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. National Pension System चे नियम बदलले आहेत. NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम हा एक बचतीसाठीचा लोकप्रिय पर्याय आहे. 1 मे…

उद्द्या CRZ ई.जन सुनावणीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील किमान 30 ते 50 हजार नागरिक सहभागी होणार.;नंदन वेंगुर्लेकर

सिंधुदुर्ग /- समील जळवी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CAMPS)जनसुनावणी बाबत सुचना केद्रिय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय, नवी दिल्ली यानी दि.18 जानेवारी, 2019 रोजी जाहीर केलेल्या…

पुण्यातील व्यावसायिकांची कर्ज हप्त्यांवरील व्याज माफ करण्यासाठी न्यायालयात धाव…

पुणे /- कोरोना काळात छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या व्यावसायिक कर्जदारांकडून कर्जहप्ते स्थगितीवरील व्याज आकारणे म्हणजे आर्थिक शोषण आहे. केवळ मोठे उद्योग नाही, तर लघु उद्योजक हे व्यापार जगताचा कणा आहेत.…

कोरोनानंतर आता भारतात ब्रुसेलोसिसचा भारतात शिरकाव.;

नवी दिल्ली /- कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देश त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाच्या संक्रमणातही नवाच आजार हळूहळू डोकं वर काढत आहे. वायव्य चीनमध्ये…

पुढील ४ वर्षात चीनवरील अवलंबित्व कायमचे संपवू .;- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन /- आपण जर अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून आलो तर चीनवरचे अवलंबित्व आपण कायमचे संपवून टाकू, असा निर्धार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्‍त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, करोनाचा…

You cannot copy content of this page