चिरा/जांभा दगडाच्या उत्खननाकरिता तात्पुरते परवाने मिळणार.;महसूल विभागामार्फत आदेश,शिवसेनेच्या प्रयत्नांना यश..
सिंधुदुर्ग /- कोकणात बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या चिरा/ जांभा दगडाचा गौण खनिज म्हणून समावेश करण्यात आल्याने चिरे खाण व्यावसायिकांना तात्पुरते परवाने देण्यात येत नव्हते. याबाबत पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत…
