कुडाळ सांगीर्डे येथील इमारत क्रमांक 4056 भूसंपादन प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका “संशयास्पद”..
संगनमताने केलेल्या शासननिधी अपहार प्रकरणी संबंधितांवर कारवाईस एवढा विलंब का होतोय..? जिल्ह्याच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी या भ्रष्ट कारभाराची दखल घेणार का…मनसेचा सवाल..? कुडाळ /- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 उपक्रमात…
