Category: बातम्या

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगगुरूंची वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रास भेट

वेंगुर्लाकोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेस भेट दिली. यावेळी केंद्रात चालू असलेल्या कृषी माहिती व प्रशिक्षण इमारतीची, आंबा, काजू, रोपवाटिकेची पाहणी केली.तसेच रोपवाटिका…

ग्रा.पं.निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांची संख्या दोन अंकी असेल तर ५ हजार तीन अंकी असेल तर १० हजार रुपये बक्षीस.;बाळा पावसकर

शिवसेनेवर टीका करणाऱ्या मनसेच्या नेत्यांनी कुडाळ मालवण तालुक्यात होऊ घातलेल्या १५ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत १२८ जागांपैकी मनसे पक्षाने किती उमेदवार दिले आहेत याचे आत्मपरीक्षण करावे. जर हि संख्या दोन अंकी असेल…

कुडाळ बसस्थानकाचे परिवहनमंत्र्यांच्या हस्ते,आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न

कुडाळ /- कुडाळ शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहरातील बसस्थानक १९७१ साली बांधले असून त्याचे वेगळे महत्त्व आहे. या शहरात येणार प्रवासी हा ग्रामीण भागातील आहे. २०१७…

कुडाळ|त अमली पदार्थप्रकरणी कारवाई करणार पोलिस अधीक्षकांची ग्वाही; कुडाळमध्ये लोकप्रतिनिधींसोबत बैठक संपन्न..

कुडाळ /- अमली पदार्थ प्रकरणात अडकलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कुडाळवासीयांना दिली. येथील बाजारपेठेत गांजा विक्रीप्रकरणी दोघांना पकडल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधीक्षक दाभाडे…

पावशीतील भाजपचे माजी ग्रामपंचायत सदस्या प्रणाली फोडके व सौ.सुषमा तवटे,यांच्यासह अनेक महिला राष्ट्रवादीत दाखल..

कुडाळ /- पावशी ग्रामपंचायतचे भाजपचे माजी ग्रामपंचायत सदस्य| प्रणाली फोडके व सौ.सुषमा तवटे यांच्यासह श्वेता कोंडके उर्मिला फोडके, सुषमा तवटे, वनिता वायगणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.हा प्रवेश जिल्हाध्यक्ष…

कुडाळ येथील नितेशराणे समर्थक ,मुन्ना दळवी यांच्यासह ४० युवकांचा राष्ट्रवादीकाँग्रेस मद्धे प्रवेश..

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे युवकांना आकर्षित करणारे नेतृत्व मानून कुडाळ येथील कट्टर नितेश राणे समर्थक प्रथमेश उर्फ मुन्ना प्रसाद दळवी यांच्यासह ४० युवकांनी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

कुडाळात चर्मकार समाजातर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत गुणगौरव कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /- चर्मकार समाज उन्नती मंडळ राबवित असलेले उपक्रम स्तुत्य आहेत. समाजाचे संत रविदास भवन निर्मितीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी सहकार्य करेन,असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्याच्या समाज…

चंद्रे गावच्या सरपंच ङाॅ. तेजस्विनी देसाई यांनी ग्रामपंचायतीचा वापर स्वमालकीच्या लिमिटेङ कंपनी प्रमाणे केला.

विरोधी नऊ सदस्यांचा गंभीर आरोप.. कोल्हापूर /- चंद्रे(ता. राधानगरी) येथील लोकनियूक्त सरपंच ङाॅ. तेजस्विनी देसाई यांनी सरपंच पदाच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत विरोधी नऊ सदस्य व त्यांच्या दोन सर्मथक असलेल्या सदस्यानां…

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार ३o डिसेंबर पर्यंत मुदत.; दोडामार्ग निवासी तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणूका असून आता या निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत ,तर यासाठी ऑनलाइन पध्दतीने फॉर्म भरणे पद्धती सुरूच होती परंतु आता मात्र निवडणूक आयोगाने नवीन…

अणसुर येथे शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकला बिबट्या..

वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने त्याला वाचवले वेंगुर्ला/- वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथे काल विहिरीत बिबट्या मिळाला होता. तर आज मंगळवारी अणसुर येथील संजय गावडे यांच्या बागेमध्ये शिकारीसाठी लावलेल्या फासकी मध्ये बिबट्या अडकलेल्या…

You cannot copy content of this page