Category: बातम्या

WhatsApp चा टम्म्स आणि प्रायव्हेसी पॉलिसीतमद्धे मोठा बदल.;जाणून घ्या..

नवी दिल्ली /- इंस्टेंट मेसेजिंग ॲप WhatsApp ने आपल्या टर्म्स आणि प्रायव्हेसी पॉलिसीत बदल केला आहे. (WhatsApp updates Terms of Service) त्याचे नोटिफिकेशन भारतातील युजर्सना मंगळवारी रात्रीपासून येण्यास सुरुवात झाली…

नशेमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून…

आनंदवली शिवारातील वापरात नसलेल्या इमारतीत दोन मित्रांनी दारुची पार्टी केली. मद्यधुंद अवस्थेत एकाने मोठा दगड उचलून डोक्यात टाकून दुसर्‍यास ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास घडली. दत्तनगर, चुंचाळे येथील…

आता मिळणार संपूर्ण सवलत मालमत्ता कराच्या दंडावर..ठाणे महापालिकेची योजना…

ठाणे : करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने सर्वत्र टाळेबंदी लागू केली. या काळात नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले होते. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर बाजारपेठा, दुकाने आणि उद्योगधंदे सुरू झाले आहेत.…

कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवलीत ७ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा.;आमदार नितेश राणे

प्रदेशअध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ,भाजपा किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल भोंडे, माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे,माजी मंत्री रवींद्र चव्हाण राहणार प्रमुख उपस्थिती.. कणकवली /- कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवली विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा…

मुणगे सुपुत्र देवदत्त पुजारे यांच्याकडून साऊंड सिस्टीम भेट!

मसुरे/- पळसंब येथील आई जयंती रवळनाथ देवस्थान मंदिराला देवगड तालुक्यातील मुणगे येथील प्रसिद्ध भजनी बुवा आणि श्री भगवती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्थ श्री देवदत्त ऊर्फ आबा पुजारे यांनी साउंड सिस्टीम सेट…

मी सावित्री जोतिबा फुले बोलतेय…ने रसिक मंत्रमुग्ध दर्पण प्रबोधिनी महिला फ्रंटचा विशेष नाट्याभिनय

मसुरे /- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग, महिला फ्रंटच्या वतीने क्रांतीज्योती ज्ञानमाऊली सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर.;आरोसकर,मोंडकर,जाधव,भिसे,केसरकर यांचा समावेश..

सावंतवाडी /- येथील पत्रकार संघाच्यावतीने दिले जाणारे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले यात मे.द.शिरोडकर पुरस्कार भुषण आरोसकर यांना,माजी आमदार जयानंद मठकर स्मृती पुरस्कार राजेश मोंडकर यांना, डॉ.अजय स्वार यांच्याकडून दिला…

वेंगुर्ले नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा हरित शपथ कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ला /- शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वेंगुर्ले नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा हरित शपथ कार्यक्रम स्वामी विवेकानंद सभागृहात नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमास नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,उपनगराध्यक्ष…

वेंगुर्ले न.प.दंडाबाबत भार शहरातील नागरिकांवर पडू देणार नाही.;शिवसेना पत्रकार परिषद संपन्न

वेंगुर्ला /- घनकचरा व्यवस्थापन बाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेंगुर्ले न.प.ला करण्यात आलेल्या दंडाचा भुर्दंडचा भार शहरातील नागरिकांवर पडू देणार नाही.न.प.फंडातून हा दंड भरण्यास सेनेचा विरोध राहील.याबाबतीत जबाबदार असणाऱ्याकडून हा दंड…

वडाचापाट येथील विकासकामांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ..

ग्रामस्थांनी मानले आ.वैभव नाईक यांचे आभार.. मसुरे /- मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील मंजूर विकास कामांचा शुभारंभ कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. वडाचापाट…

You cannot copy content of this page