Category: बातम्या

कुडाळ तहसीलदारांच्या गाडीला अपघात,अवैद्य वाळुचा पाठलाग करतानाची घटना; पोलिसात नोंद नाही..

कुडाळ /- कुडाळ मद्धे अवैध वाळूच्या गाडीचा पाठलाग करत असताना गाडीवरील ताबा सुटल्यामुळे कुडाळ तहसीलदारांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही,मात्र तहसीलदार कुडाळ यांच्या गाडीचे…

दोडामार्ग मधील निकृष्ट दर्जाचे रस्त्यांचे काम ही मोठी डोकेदुखी..

उपविभागप्रमुख मिलिंद नाईक यांचा उपोषणाचा इशारा.. दोडामार्ग/- विरोधकांनी दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांसाठी अनेक आंदोलने केली यावर खड्डे बुजवण्या पलीकडे कोणतीही कारवाई बांधकाम विभागाने केली नाही. भरलेले खड्डे उखडले तर दोडामार्ग बांदा…

वेंगुर्ला तालुक्यातील अंगणवाडी सेविका- मदतनीस यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान..

वेंगुर्ला /- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास विभाग विभागामार्फत बुधवारी २० जानेवारी वेंगुर्ला तालुक्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस,मिनी अंगणवाडी सेविका यांना सन २०२० -२१ करिता “आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कार” जिल्हा परिषद…

सुब्रमण्य केळकर होणार तामिळनाडुत जिल्हा पोलिस अधिक्षक..

मसुरे/- युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन करत भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी निवड झालेला आचरा गावचा सुपुत्र चिंदर गावचा रहिवाशी सुब्रमण्य केळकर याना जिल्हा पोलिस अधिक्षक या पदासाठी तामिळनाडू राज्य…

तेर्सेबांबर्डे येथील दिप्ती चव्हाण युवती ट्रकने मागुन ठोकर दिल्याने अपघातात जागिच ठार..

कुडाळ /- नोकरीसाठीच्या इंटरव्ह्यूसाठी प्रवासा दरम्यान वाशी मुंबई येथून परत कुडाळ बाँबर्डे येथे येत असताना कु.दिप्ती यशवंत चव्हाण वय 25 तालुका कुडाळ ,ही युवती तेर्सेबांबर्डे मळावाडी. या युवती ट्रकने मागुन…

माराहाण प्रकरणी पावशी येथील तिघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल..

कुडाळ /- लहान मुलांच्या अंगावर मोटरसायकल का नेली याची विचारणा केल्याचा रागातून पावशी भोगटेवाडी येथील शुभम शंकर भोगटे २२ रा पावशी भोगटेवाडी याला माराहाण करण्यात आली. या प्रकरणी पावशी येथील…

कोल्हापूर येथे नृत्य परिषदेचे पश्चिम विभागीय संमेलन संपन्न..

प्रत्येक जिल्ह्यात नृत्य संमेलनाचा ठराव सिंधुदुर्गात राबविणार ‘एक नृत्यमय घर एक सदस्य’ मोहीम कुडाळ /- प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नृत्यालय असावे या मागणीसह नृत्यकर्मींच्या प्रश्नांसाठी सर्व नृत्यकर्मीनी एकत्र शासनाकडे पाठपुरावा करावा…

माजी खासदार निलेश राणे यांची भाजपा प्रदेश सचिवपदी नियुक्ती

सिंधुदुर्ग-रत्नागिरीसह कोकणात ग्रा.पं. निवडणुकीतील यशाची पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल.. सिंधुदुर्ग/- ग्रामपंचायत निवडणूकीत कोकणसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांची भाजपाच्या प्रदेश सचिवपदी…

कातवड येथे आंबा पीक शेती शाळा मेळावा..

मसुरे /- कातवड येथील शेती शाळेमध्ये गावराई कुडाळ येथील शेती तज्ञ शेतकरी श्री संतोष सामंत व स्नेह ऑरगॅनिक नेरूर कुडाळ चे सेंद्रीय शेती तज्ञ श्री सुर्यकांत कुंभार यांनी आंबा व…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १० व्यक्तीं कोरोना बाधित..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 716 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

You cannot copy content of this page