Category: बातम्या

आ. दिपक केसरकर, आ. वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून लवकरच १ हजार रेमडेसिवीर मिळणार

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत कोविड उपाययोजनां संदर्भात चर्चा… सिंधुदुर्ग /- जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी शिवसेना आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी प्रत्येकी ५०० अशा एकूण १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी…

कुडाळ तालुक्यातील उपकेंद्राच्या मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण केंद्र चालू करा.;शिवसेनेचे बबन बोभाटे यांची मागणी..

कुडाळ /- सध्या राज्यभरात सुरू असलेल्या लसीकरण ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येते.प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला लसीकरणाला आरोग्य विभागाने चालू करण्यास परवानगी दिली.परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र व आजूबाजूच्या गावातील…

अखेर म्हापसेकर उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर पुन्हा विराजमान.;पशुसंवर्धन सभेचे भूषविले अध्यक्षपद भाजपच्या गोटात आनंद..

सिंधुदुर्गनगरी /- मार्च रोजी जिल्हा जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीवेळी नाराज होवून उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या राजेंद्र म्हापसेकर हे तब्बल एक महिन्यानंतर उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसले. बुधवारी पशुसंवर्धन व…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय कॅप्टन श्रीराम पाल होळकर यांचे निधन..

कोकण प्रदेश ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने वाहण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली सिंधुदुर्ग-ऑल इंडिया धनगर समाज महासंघ( दिल्ली) साठी अतिशय दुःखदायक घटना घडलीमहसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अतिशय मनमिळाऊ तितकेच शिस्तप्रिय…

मुणगे गावचे माजी उपसरपंच आबा लब्दे यांचे निधन..

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धाकु पांडुरंग लब्दे ( ५५ वर्ष) यांचे मुणगे कारीवणेवाडी येथील राहत्या घरी मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास निधन झाले.…

मनुष्यबळी गेल्यास वनविभाग जबाबदार.;वाघाने पुन्हा हल्ला करत तिसरे वासरू केले ठार पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणीपिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी

मसुरे /- देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी येथील नंदकिशोर महाजन कुटुंबियांच्या मालकीच्या सहा महिने वयाच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या आणखी एक वासरावर बुधवारी पहाटे वाघाने हल्ला करत फडशा पाडला. केवळ पाच दिवसात…

राष्ट्रभक्ती निर्माण करणार्‍या बलोपासना सप्ताहाला युवकांचा वाढता प्रतिसाद..

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती या कादुलावधीत ऑनलाईन कार्यक्रम सिंधुदुर्ग – हिंदु जनजागृती समितीच्या वताने रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत ऑनलाईन बलोपासना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.…

प्रमोद कामत यांच्या पुढाकाराने नेतार्डे – येथे कोरोनाप्रतिबंधक जंतुनाशक फवारणी…

नेतर्डे – गावठणवाडी येथे जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या पुढाकाराने निर्जंतुकीकरण . सावंतवाडी /- सिंधुदूर्ग जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नेतर्डे गावचे सुपुत्र तसेच…

किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३५६ वा वर्धापन दिन साजरा…

मालवण /-ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३५६ वा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे आज दांडी येथील मोरयाचा धोंडा याठिकाणी साजरा करण्यात आला. किल्ल्याच्या पायाभरणीचा वर्धापन आज सकाळी मोरयाचा धोंडा येथे…

निलक्रांती संस्थेस खासगी कोविड केअर सेंटर म्हणून मान्यता.;रुग्णांवर होणार मोफत उपचार २९ एप्रिलला उदघाटन..

मालवण /-. मालवण /जिल्ह्यातील पहिल्या खासगी कोविड केअर सेंटरला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली. जिल्ह्यातील हे पहिलेच खासगी कोविड सेंटर असून या सेंटरमध्ये रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे…

You cannot copy content of this page