स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार वांदरकर गुरुजी यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी निधन..
रत्नागिरी /- तरुणांना लाजवेल असा उत्साह…स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार…नदीला पूर आलेला असताना पोहत पैलतीरावर जाऊन विद्यादानाचे काम करणारे तपस्वी शिक्षक…स्मशानातील मानवी कवटी उचलून विद्यार्थ्यांना धडे देणारे वांदरकर गुरुजी यांचे आज वयाच्या…
