Category: बातम्या

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले 34 कोरोना रुग्ण तर,एकाचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 34 कोरोना रुग्ण सापडले.आहेत तर कुडाळ मद्धे आज कोरोना मुळे ‘एकाचा” मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..हुमरमळ| आणावं 2 ,ओरोस 4 ,कडावल 2 ,रांबांबुळी 2…

७ ते १५ मे पर्यंत दोडामार्गात अनेक निर्बंधांसह कडक लॉकडाऊन निश्चित..

कुडाळ /- कोरोनाने मांडलेला थैमान पाहता दोडामार्ग तालुक्यात अनेक कडक निर्बंधांसह लॉकडाऊन करण्याचा निर्णय दोडामार्ग प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी घेतला असून त्यात अनेक बंधनकारक निर्णय लादले आहेत,पेट्रोल पंप, हॉस्पिटल, व मेडिकल…

गोव्यात जाणाऱ्यांची नोकरी गेल्यास रोखणारे लोकप्रतिनिधी राहतील जबाबदार.;चेतन चव्हाण

दोडामार्ग /- कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता दोडामार्ग तालुक्यात दिनांक ७ ते १५ मे पर्यंत कडक निर्बंध लादत लॉकडाउन करण्याचा निर्णय दोडामार्ग मधील प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी घेतला असून या निर्णयात…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 474 कोरोना रुग्ण तर, 9 जणांचा कोरोनाने मृत्यू ..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्हयात आज तब्बल ९ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर नव्याने ४७४ रुग्ण आढळून आले आहेत. आज अखेर एकूण १० हजार ६६५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.…

पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गासाठी मंजूर केलेल्या १२ रुग्णवाहिकांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिल्या बद्दल जि.प.अध्यक्षांचे अभिनंदन

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यासाठी १२ अध्ययावत रुग्णवाहिका मिळणार असल्याचे मान्य केले आहे. सदर रुग्णवाहिका या आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार…

शिवसेना सरपंच संघटनेच्या रक्तदान शिबिराचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन..

कुडाळ /- जिल्ह्यात कोरोना आजाराचे संकट कायम असून त्यामुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी शिवसेनेने रक्तदानाची मोहीम जिल्ह्यात राबविली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून कुडाळ तालुक्यातील शिवसेना सरपंच,उपसरपंच,ग्रा.प. सदस्य संघटनेच्या…

बंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी..

कुडाळ /- कुडाळ शहरात ०७ मे.२०२१ पासून ते १५ मे.पर्यंत होणाऱ्या बंदच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी कुडाळ शहरात लोकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती.यात सोशल डिस्टंसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला…

बंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी..

कुडाळ /- कुडाळ शहरात ०७ मे.२०२१ पासून ते १५ मे.पर्यंत होणाऱ्या बंदच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी कुडाळ शहरात लोकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती.यात सोशल डिस्टंसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला…

डुप्लिकेट चावीने डंपर कुडाळ येथून चोरी करून पळणाऱ्या संशयित चालकास आंबोलीत पकडले..

“जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम” मूळे संशयित ताब्यात,डंपर संघटनेच्या जागरूकीमुळे संशयित आंबोली येथुन कुडाळ पोलिसांच्या ताब्यात.. कुडाळ /- कुडाळ शहरातील मुंबई-गोवा हायवे नजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंप समोर उभा करून ठेवण्यात आलेला…

दोडामार्ग रस्त्याची दुरवस्था पाहता कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही..

खड्यात रास्ते की रस्त्यात खड्डे ह्या प्रश्ना समोर अध्याप देखील प्रश्नचिनच ? दोडामार्ग /- संपूर्ण जगभरात थैमान मांडून बसलेला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दोडामार्ग तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना…

You cannot copy content of this page