सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 474 कोरोना रुग्ण तर, 9 जणांचा कोरोनाने मृत्यू ..

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 474 कोरोना रुग्ण तर, 9 जणांचा कोरोनाने मृत्यू ..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्हयात आज तब्बल ९ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर नव्याने ४७४ रुग्ण आढळून आले आहेत. आज अखेर एकूण १० हजार ६६५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ३ हजार ७१९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..