Category: बातम्या

होमियोपॅथिक डॉक्टरांनी मानले पालकमंत्री,खासदार आणि आमदारांचे आभार..

कुडाळ /- गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील होमियोपॅथिक डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामान्य नागरिक आणि पत्रकार बंधु यांच्या कडून कोविड काळात कंत्राटी भर्ती मध्ये इतर जिल्ह्यांप्रमाणे होमियोपॅथिक…

१८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणाबाबत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी वेधले जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे लक्ष !

कुडाळ /- १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांच्या लसीकरणा बाबत आज कुडाळ नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनां निवेदन दिले आणि दि. 1 मे 2021 पासून राज्यभरात 18…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केलेला दुसरा ऑक्सीजन प्लांटचे आज सायंकाळी पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…

सिंधुदुर्गनगरी /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा ऑक्सिजन प्लांट तयार झाला आहे. त्याचे लोकार्पण आज ७ मे रोजी सायंकाळी ०५:३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे…

कोरोना महामारीत मनाला स्थिर कसे ठेवावे भाग २ ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

कोरोना महामारीत मनाला स्थिर कसे ठेवावे भाग २ ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद ! सिंधुदुर्ग /- कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांच्या मनात भय, नकारात्मता, निराशा वाढली आहे, तसेच…

एक झाड देते २३ लाखाचा प्राणवायू-मुबलक प्राणवायू देणारी झाडे लावण्याची गरज भाई चव्हाण

सिंधुदुर्ग, /- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतभर प्राणवायूचा तुटवडा प्रचंड जाणवत आहे. कुत्रिम आँक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. वास्तविक पर्यावरण तज्ज्ञांच्या संशोधनातून एक मोठे झाड चाळीस वर्षांच्या कालावधीत तब्बल २३ लाख…

कलर्स वाहिनीवरील स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्री.अक्षय मुडावदकर यांचे कुडाळमद्धे स्वागत..

कुडाळ /- कलर्स वाहिनीवरील स्वामी भक्तांची आवडती ” जय जय स्वामी समर्थ ” ह्या मालिकेचे स्वामींची भूमिका साकारणारे अभिनेते ” श्री .अक्षय मुडावदकर यांना प्रतिमा देऊन कुडाळ येथे स्वागत आणि…

सिंधुदुर्गातील आॕक्सिजन समस्या सोडविण्यासाठी केंद्राने घ्यावा पुढाकार खा.सुरेश प्रभू यांची केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्याकडे मागणी

कणकवली /- कोविड १९ च्या दुसर्‍या लाटेत देश झपाट्याने अडचणीत सापडला आहे. त्यात वैद्यकीय सुविधांचा अपुरा पुरवठा जाणवत आहे. या अपुऱ्या पुरवठ्यात ऑक्सिजन पुरवठ्याचा अभाव ही मुख्य समस्या आहे. सगळीकडेच…

वैभववाडीत लसिकरणास झालेल्या गर्दीमुळे आरोग्य विभाग हतबल…

वैभववाडी /- सध्या सगळीकडे कोरोनाविषयीचे लसिकरण चालू झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लसिकरणासाठी नागरीकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. वैभववाडी येथेही लसिकरणासाठी नोंदणी केलेले नागरिक सकाळी 9 ते 11 या एकाच…

दुसऱ्या डोससाठी सावळा -गोंधळ जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी.;मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची मागणी..

कुडाळ /- कोविड-१९ लसीकरण मोहिमेत जिल्हा आरोग्य प्रशासनाचा सावळागोंधळ असून पहिल्या डोसाला विहित कालावधी उलटून देखील आरोग्य प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे दुसऱ्या डोससाठी मात्र जनतेच्या पदरी “प्रतिक्षाच” करायची वेळ आली आहे.…

बांदा केंद्रशाळेच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निरोप समारंभ संपन्न..

कुडाळ /- शाळेतील शेवटचा वर्ग संपला तर मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात येते. मार्च २०२० पासून कोवीडच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पाचवी ते सातवीच्या शैक्षणिक…

You cannot copy content of this page