सिंधुदुर्गात आज 429 नवे कोरोना रुग्ण तर, 9 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १३ हजार ७३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आज…
