🛑सावंतवाडीचा सांस्कृतिक ठेवा जपण्याचे कौतुकास्पद काम ओंकार कलामंचाकडून.;हेमंत निकम.
▪️सावंतवाडी येथे डान्स कार्यक्रमाचे उद्घाटन जल्लोषात संपन्न… ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. ऐतिहासीक दृष्ट्या महत्व लाभलेल्या सावंतवाडी शहराला संस्थानकालापासून मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. हा ठेवा कायम ठेवण्याचे काम सावंतवाडी ओंकार कलामंचाच्या…
