राज्यातील लोककलावंतांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी समितीची निवड..
सिंधुदुर्ग मधून दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण व दिनेश गोरे यांची सदस्यपदी नेमणूक.. खा. विनायक राऊत, ना. उदय सामंत,आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग /- राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली…
