Category: व्यवसाय

मच्छी विक्रेत्यांनी मच्छीमार्के सोडून अन्य ठिकाणी मच्छी विक्री केल्यास कारवाई.;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात काही मच्छी विक्रेत्यांकडुन मच्छी मार्केट व्यतिरिक्त इतरस्त ठिकाणी बसुन किलोच्या दराने मच्छी विक्री करत असल्याने त्याचा परिणाम मच्छीमार्केट मधिल मच्छी विक्रेत्यांवर होत आहे,या प्रकारामुळे मच्छीमार्केट…

ओरोस प्राधिकरण क्षेत्रातील सर्व गाळेधारक,टपरी व्यवसाय यांचे भाडे माफ.;छोटू पारकर

प्राधिकरण सदस्य महेश (छोटू) पारकर यांच्या प्रयत्नांना यश.. ओरोस /- कोविड -19 च्या काळात प्राधिकरण क्षेत्रातील सर्व गाळेधारक, टपरी व्यवसाय यांचे गेल्या सहा महिन्यांचे भाडे माफ करावे यासाठी प्राधिकरण सदस्य…

पक्षविरहित जिल्हा चिरेखाण संघटनेची स्थापना.;अध्यक्षपदी – प्रमोद कांबळी तर, सचिव मिलिंद साटम यांची निवड..

चौके भराडी मंदिरात जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिक एकवटले. पारंपारिक चिरेखाण व्यवसाय टिकवण्यासाठी नविन कार्यकारिणी स्थापन. चौके /- सिधुंदूर्ग जिल्ह्यातील पारंपारीक व्यवसायातील हजारो कुंटुबांना रोजगार देणारा चिरेखाण व्यवसाय गेले काही वर्षे शासनाच्या…

सिंधुदूर्ग जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांची अत्यंत महत्ववाची सभा १६ ऑक्टोबरला..

सिधुदुर्ग चिरेखाण संघटना अध्यक्ष श्री.प्रमोद कांबळी यांचे आवाहन. सिंधुदुर्ग /- सिंधुदूर्ग जिल्हातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांची अत्यंत महत्ववाची सभा शुक्रवार दिनांका 16/10/2020 रोजी दुपारी ठिक 3.00 वाजता श्री.भराडी मंदिर चौके या…

रिक्षाची वयोमर्यादा पुर्ववत ठेवावी.; समविचारीची मागणी..

रत्नागिरी /- रिक्षाच्या निवृत्तीचे वय २० वरून १५ वर्षांपर्यंत खाली आणण्याचा शासनाचा निर्णय हा खर्चीक असून श्रमिक वर्गावर अन्याय करणारा आहे.म्हणून शासनाने रिक्षाची वयोमर्यादा पुर्वीप्रमाणेच ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी…

जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांच्या विविध समस्येवर निवेदनाद्वारे वेधले राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष.!

सावंतवाडी /- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उद्योग-व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांच्या समस्यांचे दिले निवेदन.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री…

सोने,चांदी झाली एवढ्या हजारांनी स्वस्त.;जाणून घ्या आजचा दर..

नवी दिल्ली /- आठवड्याभरात सोन्याच्या किमती दहा ग्रॅमसाठी सुमारे 2 हजार रुपयांनी घसरल्या. तर चांदी प्रति किलो 9,000 रुपयांपेक्षा स्वस्त झाली आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की,सोन्याची किंमत49,250च्या खाली येत…

कुडाळ शहर बाजारपेठ उद्यापासून पूर्ववत सुरू.;अध्यक्ष संजय भोगटे

कुडाळ /- उद्या गुरुवार दिनांक २४ सप्टें. २०२० पासून कुडाळ शहर बाजारपेठ पूर्ववत सुरू होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणुन गेले आठ दिवस कुडाळ शहरातील सर्व व्यापारी- ग्राहक बंधू भगिनींनी आपले…

कट्टा बाजारपेठ उद्यापासून 30 बंद..

कट्टा /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील बऱ्याच बाजारपेठा बंद करण्यात आल्या. याच अनुषंगाने मालवण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी नेहमी गजबजलेली असणारी कट्टा बाजारपेठ बुधवार दिनांक 23 सप्टेंबर…

कांदा पुन्हा भडकला.; सध्याचे भाव जाणून घ्या…

मुंबई /- पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. जुन्या कांद्याची प्रतही काही प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत राज्यासह परराज्यातून मागणी वाढल्याने घाऊक…

You cannot copy content of this page