Category: आरोग्य

माणगाव प्रा.आ.केंद्रासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व नवीन ऍम्ब्युलन्स देणार.;आ.वैभव नाईक

माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला आ.वैभव नाईक यांनी दिली भेट.. कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.डॉ.उमेश पाटील यांच्याकडुन…

सिंधुदुर्गासाठी ५ हजार अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध.;आमदार वैभव नाईक यांची माहिती..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात अँटीजेन टेस्ट किटचा तुटवडा निर्माण झाला होता सदरील बाब आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री ना.उदय सामंत यांना सांगून जिल्ह्यासाठी ५ हजार अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध केल्या…

सिंधुदुर्गात आज सापडले तब्बल 338 कोरोना पॉजिटीव्ह रूग्ण.;

जिल्ह्यात आजपर्यंत 10 हजार 827 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 876 जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील सिंधुदुर्गनगरी  /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 827…

गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान’ शिबिर मोहिमेला तारकर्ली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद..

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते झाले उदघाटन.. मालवण /- जिल्ह्यात कोरोना आजाराचे संकट कायम असून त्यामुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून गाव…

उद्योजक नंदकुमार मुणगेकर यांच्याकडून मुणगे ग्रामपंचायतीस थर्मलगण, आँक्सीमीटर, सँनीटायझर भेट!

मसुरे /- मुणगे गावचे दानशूर व्यक्तीमत्व उद्योजक नंदकुमार मुणगेकर यांनी मुणगे ग्रामपंचायतीस तीन थर्मलगन,तीन आँक्सीमीटर आणि सँनीटायझर आदी साहित्य नुकतेच भेट दिले आहे.     कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक तपासणी करिता  ग्रामपंचायतीकडे…

वेंगुर्ला तालुक्यात ४४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात बुधवारी आलेल्या अहवालात एकूण ४४ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड ( कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ८…

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला हॅन्डग्लोज,सॅनिटायझर वाटप..

संघटनेचे पदाधिकारी ॲड.मोहन पाटणेकर,बाळा कोरगांवकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी.. कुडाळ /- आंतरराष्ट्रीय मानवाअधिकार वेल्फेअर असोशियनच्या मार्फत माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रला हॅन्डग्लोज,सॅनिटायझर.वाटप करण्यात आले.संघटना समाज हीतासाठी नेहमीच समाजकार्यात कार्यरत असते.संपूर्ण देशावर…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले 34 कोरोना रुग्ण तर,एकाचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी 34 कोरोना रुग्ण सापडले.आहेत तर कुडाळ मद्धे आज कोरोना मुळे ‘एकाचा” मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..हुमरमळ| आणावं 2 ,ओरोस 4 ,कडावल 2 ,रांबांबुळी 2…

७ ते १५ मे पर्यंत दोडामार्गात अनेक निर्बंधांसह कडक लॉकडाऊन निश्चित..

कुडाळ /- कोरोनाने मांडलेला थैमान पाहता दोडामार्ग तालुक्यात अनेक कडक निर्बंधांसह लॉकडाऊन करण्याचा निर्णय दोडामार्ग प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी घेतला असून त्यात अनेक बंधनकारक निर्णय लादले आहेत,पेट्रोल पंप, हॉस्पिटल, व मेडिकल…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 474 कोरोना रुग्ण तर, 9 जणांचा कोरोनाने मृत्यू ..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्हयात आज तब्बल ९ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर नव्याने ४७४ रुग्ण आढळून आले आहेत. आज अखेर एकूण १० हजार ६६५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.…

You cannot copy content of this page