Category: आरोग्य

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोणाने १३ व्यक्तींचा मृत्यू तर ४६५ व्यक्ती कोरोना बाधित डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४६५ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.सद्यस्थितीत ४ हजार ९८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.तर आतापर्यंत १७ हजार २६५…

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीसाठी १५ कोटी रुपयांपर्यंत विशेष भांडवली अनुदान…

सिंधुदुर्गनगरी /- मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत नव्याने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग अलाँग वीथ स्टोरेज ॲँड सिलींडर फिलिंग फॅसिलीटी (एलएमओ) प्रकल्प उभारण्याकरिता विशेष प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार 50 मे.…

कुडाळ महिलाबाल रुग्णालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ५०ऑक्सिजन बेड उपलब्ध..

लवकरच १५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था होणार आम.वैभव नाईक यांनी माहिती.. कुडाळ /- कुडाळ महिला बाल रुग्णालयात डीसीएचसी सेंटर सुरु करण्यात आले असून सध्या याठिकाणी ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले…

आज रविवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ९७ रुग्ण सापडले तर,कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी ९७ कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांतआजचे खुंटवळ १ ,वालावल २ ,कुडाळ १२ ,सळगाव ४ ,सरंबळ १२ ,आंदुर्ल| २ ,निरुखे १ ,गुढीपुर ५ ,माणगाव ४…

तीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी..

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यात रविवारी दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावली.तीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी पडल्या.तौक्ते वादळा नंतर अवकाळी पाऊस पुन्हा सुरू झाला आहे.रविवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास पावसाने तालुक्यातील…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 653 कोरोना बाधित रुग्ण तर आज 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू…

सद्यस्थितीत 4 हजार 704 रुग्णांवर उपचार सुरू.. सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात कोरोनामुळे आज १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५३ कोरोना बाधित झाले आहेत.सद्यस्थितीत ४ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी…

किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर उपलब्ध..

कुडाळ /- किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मुबंई यांच्या मार्फत सामाजिक बांधिलक जपून आज रविवारी २३ मे. रोजी कुडाळ एम.आय.डीसी येथील बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर देण्यात आला.यावेळी संतोष…

किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत आणावं येथील सविता आश्रमात अन्नधान्य वाटप..

कुडाळ /- किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मुबंई यांच्या मार्फत सामाजिक बांधिलक जपून आज रविवारी २३ मे. रोजी कुडाळ तालुक्यातील आणावं येथील सविता आश्रमात अन्नधान्य वाटप करण्यात आले.यावेळी संतोष खानोलकर,शशिकांत दाभोलकर…

श्यामसुंदर सावंत आणि मंदार सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी जपत ओरोस कोविड सेंटरला केले सुरक्षा किटचे वाटप..

कुडाळ /- सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नामवंत निवेदक तसेच पोखरण शाळा नं. १ चे शिक्षक व पोखरण गावचे सुपुत्र शामसुंदर सावंत व पोखरण ग्रामपंचायत सदस्य मंदार सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत.पोखरण गावातील…

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादीकडून
वेंगुर्ले कोरोना केअर सेंटरला वाँशिंगमशिन व इतर साहित्य प्रदान

वेंगुर्ले /-वेंगुर्ले येथील कोरोना केअर सेंटरला वेंगुर्ले शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोरोना सेंटर ठिकाणी मोठी वोशिंगमशिन व ५ वोटर केटर (पाणी गरम राहणारी भांडी) याचे वितरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी…

You cannot copy content of this page