Category: आरोग्य

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ५१६ कोरोना बाधित रुग्ण तर १० जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू .;४ हजार ७७३ रूग्णांवर उपचार सुरू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज कोरोनाचे ५१६ नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज अखेर ४ हजार ७७३ रुग्णांवर उपचार सुरू आहे.…

शिरोडा ग्रा.पं. मासिक सभेत जि. प.आदर्श गाव अंतर्गत उपक्रम राबविण्याचा शिरोडा ग्रा.पं.मासिक सभा ठराव..

वेंगुर्ला / शिरोडा ग्रामपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या मासिक सभेत जि. प.आदर्श गाव अंतर्गत उपक्रम राबविण्याचा ठराव घेण्यात आला.शिरोडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्हा परिषद आदर्श गाव…

वजराट उपकेंद्र येथे प्रथमच १०४ जणांचे कोव्हिशिल्ड लसीकरण.

वेंगुर्ला /- तालुक्यातील वजराट प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यक्षेत्रात १०४ लाभार्थ्यांचे कोव्हिशिल्ड लसीकरण पूर्ण झाले.सदर लसीकरण मोहीम तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली शांततेत पूर्ण झाली.यावेळी सरपंच महेश राणे,उपसरपंच…

२२ कोटी खर्च करून सिंधुदुर्ग जिल्हा रेडझोन मध्ये जाणे हे सत्ताधाऱ्यांचे अपयश.; जि.प.माजी उपाध्यक्ष रणजित देसाई

कुडाळ /- राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात प्राप्त निधीपैकी ५० टक्के निधी हा आरोग्य यंत्रणेवर खर्च करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे ३१ मार्च…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ३६१ कोरोना बाधित रुग्ण तर,११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..

सध्यस्थितीत ५ हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरू… सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३६१ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १७ हजार ४८१ रुग्ण…

सिंधुदुर्गात ॲम्ब्युलन्स कंट्रोल रूम होणार कार्यान्वित – दरही निश्चित!

भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष अविनाश पराडकर यांच्या मागणीला यश.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांना आरटीओकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून केलेल्या मागणीनुसार…

परबवाडा उपकेंद्र येथे कोविशिल्ड च्या १०० डोस चे लसीकरण पूर्ण..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र परबवाडा येथे आज सोमवारी २४ मे रोजी कोविशिल्ड च्या १०० डोस चे लसीकरण पूर्ण झाले. यासाठी परबवाडा सरपंच पपू परब,ग्रामसेवक संदीप गवस, उपसरपंच संतोष…

सावंतवाडी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते लवू नाईक यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन..

सावंतवाडी /- सावंतवाडी शहरातील रहीवासी युवा सामाजिक कार्यकर्ते अमित उर्फ लवू लक्ष्मण नाईक (३६, रा. खासकीलवाडा) यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. पहाटे पाचच्या सुमारास त्रास जाणवत असल्याने त्यांना येथील उपजिल्हा…

मनसे कुडाळ मालवण विधानसभा तर्फे अमित राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त कुंभारमाठ आरोग्य केंद्रास औषधे व इतर साहित्याची मदत

कुडाळ /- आज मनसे चे युवा नेते अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ मालवण विधानसभा तर्फे मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मार्फत मनसे सरचिटणीस व कामगार सेना…

आज सोमवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ७३ रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ७३ कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांतआजचे खुंटवल ५ ,हिर्लोक १ ,आणजीवडे १,ओरोस ३ ,कसाल ५,घवनाळे १ ,तुळसुली १ ,कडवळ १ ,निवजे १ ,गुढीपुर १…

You cannot copy content of this page