कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ७३ कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांत
आजचे खुंटवल ५ ,हिर्लोक १ ,आणजीवडे १,ओरोस ३ ,कसाल ५,घवनाळे १ ,तुळसुली १ ,कडवळ १ ,निवजे १ ,गुढीपुर १ ,तुळसुली २ ,नारूर १ नेरूर ७ ,आणावं १ ,सोनवडे २ ,वालावल ३ ,पिंगुळी ११ ,जांभवडे१ ,सरंबळ ५ ,बांबर्डे २ ,हुमरमळा २ ,कुडाळ १० ,पाट ,पावशी ,भरणी ,गोंदयाळे आंदुर्ल| ,बाव असे प्रत्येकी एक ,एक,, कोरोना रुग्ण सापडले आहेत.असे 73 रुग्ण आज सोमवारी सापडले
आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १३४२,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १२१७ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १२५ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ४५६६ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ३७९८आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ६६५ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ८९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.