कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज रविवारी ९७ कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांत
आजचे खुंटवळ १ ,वालावल २ ,कुडाळ १२ ,सळगाव ४ ,सरंबळ १२ ,आंदुर्ल| २ ,निरुखे १ ,गुढीपुर ५ ,माणगाव ४ ,सोनवडे १ ,मांकादेवी २,नेरूर १२ ,हिर्लोक १ ,नारूर २ ,रांबांबुळी ४ ,ओरोस ७ ,कसाल ६ ,संगीरडे १ ,हुमरमळा १ ,कुसबे ४ ,घवनाळे २ ,पणदूर १ ,बांबुळी.१ ,बिबवणे, पाट ,दुकानवाड ,आणजीवडे ,कं|दुळी ,आकेरी ,मोरे ,झाराप असे प्रत्येकी एक ,एक,, कोरोना रुग्ण सापडले आहेत.असे ९७ रुग्ण आज रवीवारी सापडले आहेत.तर,कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.. आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १३०८,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ११९७ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १११ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ४४९३ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ३७४० आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ६५० आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ८९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.