आमदार नितेश राणे यांनी केले कुडाळ येथील माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन..

आमदार नितेश राणे यांनी केले कुडाळ येथील माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन..

कुडाळ /-

कुडाळ माजी नगराध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष यांचे जेष्ठ बंधू स्व.किशोर राणे यांचे निधन झाले होते त्यामुळे विनायक राणे आणि आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला ह्यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष सौ संध्या तेरसे,कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे,माजी नगरसेवक आबा धडाम, सुनील बांदेकर,राजवीर पाटील,बूथ अध्यक्ष निलेश परब,चेतन धुरी,प्रसाद परब,माजी ग्रा सदस्य बबन राणे आदी उपस्थित होते

अभिप्राय द्या..