Category: आरोग्य

कुडाळ शहरात २३ जूनला कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन..

कुडाळ /- कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ बाजारपेठ मित्रमंडळ कुडाळच्या वतीने बुधवारी २३ जून रोजी सकाळी ८.३० ते १२ वा.या वेळेत कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल (रेल्वे स्टेशन रोड) येथे रक्तदान…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ३३३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 30 हजार 528 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5,हजार 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

मातोश्री सेवाधाम ट्रस्ट मुंबईच्या वतीने रेडी प्रा.आ.केंद्र अंतर्गत मधील २५ आशाताईना अन्यधान्यचे किट आणि मास्कचे वाटप..

वेंगुर्ला /-मातोश्री सेवाधाम ट्रस्ट मुंबईच्या वतीने रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मधील २५ आशाताईना अन्यधान्य चे किट आणि मास्क जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या पुढाकाराने देण्यात आले.यावेळी मातोश्री सेवाधाम…

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे नव्याने ९७ रुग्ण सापडले, तर दोघांचा झाला मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ९७ रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे,गिरगाव २ ,बिबवणे ५ ,कुडाळ १४,पिंगुळी ४ ,पावशी १ ,वेताळ बांबर्डे ८ ,नेरूर १ ,भुटवाड जांभवडे १२,…

सिंधुदुर्गात आज कोरोनाचे नवे ४९० रुग्ण तर आज कोरोनामुळे ९ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून आणखी ४९० जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.आतापर्यंत ३० हजार १६५ कोरोना बाधित रुग्ण घरी परतले आहेत. अशी माहिती…

देवबाग मधील तौक्ते वादळग्रस्तांना अन्नधान्य आणि फेस मास्क चे वाटप
मातोश्री सेवाधाम आरोग्य ट्रस्ट आणि मनसे यांचा संयुक्त..

चौके /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग या सुप्रसिद्ध पर्यटनस्थळाचे तौक्ते वादळामुळे नुकसान झाले होते. गावकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट चे…

आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांच्या राज्यस्तरीय संपात मसुरेतील आशा सहभागी!

मसुरे /- कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक अनेक मागण्या प्रलंबित असल्याने बेमुदत संपावर गेल्या आहेत. या संपात मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा वर्कर्स…

सिंधुदुर्गात ८जणांचा कोरोनामुळे मृत्यू.; आज नव्याने सापडले ४७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज गुरुवारी कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून आज तब्बल ४७८ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत २९ हजार १०२ कोरोना बाधित रुग्ण बरे…

जिल्ह्यात दाखल झालेल्या टास्कफोर्सच्या डॉक्टरांची आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट..

ओरोस जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील कोविड स्थितीबाबत केली चर्चा.. राज्याच्या टास्क फोर्स अंतर्गत बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील औषधवैद्यकशास्त्र विषयातील ४ तज्ञ डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आज ओरोस…

बुधवारी कुडाळ तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे नव्याने ९८ रुग्ण सापडले आहेत..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाचे ९८रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे,कुडाळ 12, पडवे 5 ,ओरोस 4, पणदूर १ ,,कडावल 3 कसाल 6 ,पोखरण 1,मोरे 19 ,बेनगाव 1, जांभरमाल…

You cannot copy content of this page