कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे नव्याने ९७ रुग्ण सापडले, तर दोघांचा झाला मृत्यू..

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे नव्याने ९७ रुग्ण सापडले, तर दोघांचा झाला मृत्यू..

कुडाळ /-


कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ९७ रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे,गिरगाव २ ,बिबवणे ५ ,कुडाळ १४,पिंगुळी ४ ,पावशी १ ,वेताळ बांबर्डे ८ ,नेरूर १ ,भुटवाड जांभवडे १२, कडावल ५ ,ओरोस खुर्द ६,निवजे १,आंबेरी १ ,माणगाव ३ ,वाडोस २ ,महादेव केरवडे १ ,मोरे १ ,गुढीपुर १ ,तेरसे बांबर्डे २, माडगाव १ ,सरंबळ १,कसाल १ ,टेंडोली २,आणावं १ ,पडवे १ ,कुंदे १ ,घावनाळे २,रानबांबूळी १ ,वर्दे १ ,पाट १४ ,बांबूळी १ .असे कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात ९७ कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर ०२ रुग्ण मृत्यू झाले आहेत.आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १९७१,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १७३५ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या २३६ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ७२४० एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ५८८९आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ११८०आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे,१८आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात १५२ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..