सिंधुदुर्गात आज कोरोनाचे नवे ४९० रुग्ण तर आज कोरोनामुळे ९ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गात आज कोरोनाचे नवे ४९० रुग्ण तर आज कोरोनामुळे ९ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून आणखी ४९० जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.आतापर्यंत ३० हजार १६५ कोरोना बाधित रुग्ण घरी परतले आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..