Category: आरोग्य

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने उपसरपंचांनाही विमा कवच द्यावे..

उपसरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्यासह उपसरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी.. सिंधुदुर्गनगरी /- कोरोना महामारीच्या काळात सरपंचा प्रमानेच उपसरपंच आपला जीव धोक्यात घालून…

युवा परिवर्तन संस्थेकडून बॅरिस्टर नाथ पै कोविड केअर सेंटरला वैद्यकीय उपकरणांची मदत..

कुडाळ /- युवा परिवर्तन ही संस्था संपूर्ण भारत देशांमध्ये काम करत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन हजार पेक्षा जास्त लोकांना NSDC चे प्रशिक्षण देऊन अनेक लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे…

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे नव्याने ६६ रुग्ण सापडले,तर एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ६६ रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे,ओरोस ९ , रानबांबूळी ८ ,भरणी १ ,आवळेगाव ४ ,कुडाळ १३ ,हळदीचे नेरूर १ ,माणगाव ५ ,पावशी…

वेंगुर्ले तालुक्यात ५१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात आज २५ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ५१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी दि.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी ७,…

चिंदर ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम.;चिंदर गावात वड पिंपळाच्या ५५ वृक्षांची लागवड..

आचरा /- वड पिंपळाच्या व्रूक्षांचे होणारे उच्चाटन पर्यावरणाच्या द्रूष्टीने धोकादायक ठरत असून या व्रूक्षांचे संवर्धन काळाची गरज बनले आहे या साठी चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने अभिनव उपक्रम राबवित वड आणि पिंपळाच्या व्रूक्षांची…

वेंगुर्ले तालुक्यात २४ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात २४ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.या अहवालात वेंगुर्ले शहर…

अहमदनगर हादरले आयसीयुत उपचार घेणाऱ्या तरुणीने रुग्णालयातच केली आत्महत्या..

अहमदनगर /- देवळाली प्रवरा येथील १७ वर्ष वयाच्या तरुणीने पाच दिवसापुर्वी विषारी औषध सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.सदर तरुणीवर राहुरी फँक्टरी येथिल नर्सिंग होम मध्ये उपचार चालू असताना गुरुवारी सायंकाळी…

कुडाळ तालुक्यात २३/२४ जूनला या दोन दिवसात कोरोनाचे १३७ रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात २३ जून २४ जून या दोन दिवसात कोरोनाची १३७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.त्यात २४ जूनला ५७ कोरोना रुग्ण सापडले तर २३जूनला ८० कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर…

बॉम्बे ब्लडग्रुप रक्तगटाच्या पंकजने वाचविले महिलेचे प्राण..

सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानच्या टिमने मानले मालवणचे सुपुत्र तथा बॉम्बे ब्लडग्रुपचे रक्तदाते पंकज गावडे यांचे आभार.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिवाळे-मालवण येथील लक्ष्मी नारायण गावडे या रुग्णाला हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्ताची…

डेल्टा + प्लस चा रुग्ण झालाय बरा,कणकवली वासियांनी घाबरू नये.; नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नागरिकांना केले आवाहन..

कणकवली /- डेल्टा + प्लस चा रुग्ण हा एकदम ठणठणीत बारा झालं असून कोणीही घाबरून जाऊ नयेत.असे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नागरिकांना आवाहन ,केले आहे. कणकवली शहरात रेल्वे स्टेशन…

You cannot copy content of this page