Category: शैक्षणिक

आदर्श शाळा साठी आचरा नं१ची निवड होणे अभिमानाची बाब–सरपंच प्रणया टेमकर

आचरा /- महाराष्ट्र राज्यातील तीनशे प्राथमिक शाळांमधून मालवण तालुक्यातून केंद्र शाळा आचरे नं एक ची निवड होणे ही कौतुकास्पद बाब असून या मुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे…

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू..

सावंतवाडी /- मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.…

मसुरे देऊळवाडीत भरतेय शाळेबाहेरील शाळा.;शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची साथ

मसुरे /- कोरोना महामारी मुळे संपूर्ण जग संकटात आहे अशा स्थितीत देशातील सर्व शाळा१६ मार्च २०२०पासून पूर्णपणे बंद आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात अजून शासन निर्णय व्हायचा आहे . सध्यस्थितीत शाळेतील…

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी,सावंतवाडी तर्फे विद्यार्थी व शिक्षकांसाठी तालुकास्तरीय ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन..

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी संचलित सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, बालवाडी विभाग, कळसुलकर हायस्कूल, उच्च माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळावर मात करत ‘शाळा बंद…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन कार्यकारणी जाहीर..

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सन ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२३ अखेर तीन वर्षासाठी नुतन कार्यकारणी निवड दसऱ्याच्या मुहूर्तावर…

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आरोंदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश..

सावंतवाडी/- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत संपन्न होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी आरोंदा हायस्कूल आरोंदा या माध्यमिक प्रशालेत सन २०२० मध्ये प्रविष्ट पाच विध्यार्थ्यांमधून तीन विद्यार्थी…

शिक्षकांना शाळेत येण्याची सक्‍ती नकोच !शासन आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार मुख्याध्यापकांवर कारवाई..

सोलापूर /- कोरोनामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी कायम राहावी, या हेतूने शिक्षक घरबसल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. तरीही काही शाळा शिक्षकांना आठवड्यातून एक-दोनदा हजेरीसाठी बोलावत आहेत. त्यामुळे…

बोर्डाच्या बहुसंचि प्रश्नपत्रिकेपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची सुटका!

मालवण /- राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची अमंलबजावणी शैक्षणिक वर्ष फेब्रुवारी मार्च २०२०-२१ पासून करण्यात आली आहे. सदर नवीन अभ्यासक्रमाची इयत्ता बारावीची प्रथम परीक्षा पुढील वर्षी (२०२१)…

गौरव जाधव, मानसी कदम यांना उत्तम पवार स्मृती शिष्यवृत्ती जाहीर..

मसुरे/- प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन उज्ज्वल यश संपादन केलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी उत्तम पवार स्मृती ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती यावर्षी कु. गौरव सुहास जाधव…

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये स्वराली साळस्कर प्रथम..

कुडाळ /- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त ऑनलाइन घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये उच्च माध्यमिक गटात कुमारी स्वराली संदीप साळसकर मुक्काम पोस्ट वालावल हिने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. इतर…

You cannot copy content of this page