Category: कृषी

🛑गुढीला लागणाऱ्या नव्या बांबुंची किंमत दामदुप्पट तर,शहरी भागात बांबुंची काठी मिळणे दुरापास्त.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी सिंधुदुर्ग. मराठी नववर्ष गुढी पाडवा तोंडावर येऊन ठेपले आहे.नव वर्ष संवत्सर फल काय मिळणार? हे नुतन पंचांगात नमुद केले,आहेच महाराष्ट्रात गूढी उभारुन या नववर्षाचे स्वागत करण्यात…

🛑देवगड हापूस कसा ओळखायचा? (UID) कोड आंबा उत्पादक सहकारी संस्थाचे महत्वपूर्ण पाऊल.

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड ला पिकत नाही त्या पेक्षा जास्त आंबा कोथरूड/सिंहगड रोड किंवा पुणे मुंबईच्या गल्ली बोळात देवगड हापूस च्या नावाने विकला जातो.देवगड हापूस आंब्यांवर आता युनिक आयडी (UID)…

🛑पी.एम. किसान एपीके लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करु नये.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. प्रशानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan List. APK किंवा Pm…

🛑वन्य जीव रानटी प्राणी यांच्या नुकसानिपासून वाचण्यासाठी झटका मशीन उपलब्ध.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तुम्ही तुमच्या शेतीच्या,फळ बागायतीच्या वन्य प्राण्यांच्या त्रासाला,नुकसानी ला कंटाळलात काय? तुमच्या शेतीचे अतोनात नुकसात वन्य प्राणी करत आहेत का? तुमच्या फळबागायतीचे,वन्य जीव किंवा रानटी प्राणी,ईतर जीव नुकसान…

🛑प्रधानमंत्री किसान सम्मान चे शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार दोन हजार रुपये.

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. शेतकऱ्यांना सहायता म्हणून प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. आता या संबंधित देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा…

🛑बाजार समितीचा परवाना घेऊनच व्यापाऱ्यांनी काजू-बी खरेदी करावी.;कृषी बाजार समितीचे तुळशीदास रावराणे यांचे आवाहन.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना घेऊनच काजू-बी खरेदी करावी आणि शेतकऱ्यांनी पावती घेऊनच काजू-बीची विक्री करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार…

🛑मे.प्रभू अँग्री मार्ट यांच्याकडे लेटेस्ट ग्रासकटर उपलब्ध.

🌴ग्रासकटर फक्त 5000.rs. रुपयामद्धे घेऊन चला. *🌴मे.प्रभू अँग्री मार्ट-कुडाळ.🌴* *🟩आता ग्रासकटर फक्त 5000.rs. रुपयामद्धे घेऊन चला.* संपर्क👉 *9423304173 /7263832399*

🛑देवगडमधील केशर आंब्याच्या पहिल्या पेटीला १६ हजार रुपये भाव..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगडमधील वाघोटन गावातून ५ डझन केशर आंब्याची पहिली पेटी बाजार समितीमध्ये दाखल झाली.१६ हजार रुपये दराने पेटीची विक्री झाली.तर एका आंब्याला २६६ रुपये विक्रमी दर मिळाला. देवगडमधील…

🛑सावंतवाडी खरेदी विक्री संघातर्फे भात खरेदीचा शुभारंभ,शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करुन शासकीय फायदे घ्यावेत.; प्रमोद गावडे.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली तरच शासकीय योजनांचा फायदा घेता येईल. भात हमीभावाने खरेदी करताना ई-पीक नोंदणी महत्त्वाची आहे. दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका शासनाने केली आहे. त्याचा फायदा…

🛑झारापच्या शेतकऱ्यांचा मुळदेत कृषी अभ्यास दौरा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे येथे ग्रामीण उद्यानविद्या विद्यार्थी कडून कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या संशोधनाबद्दल माहिती करून घेण्यासाठी नुकताच कृषी…

You cannot copy content of this page