Category: वेंगुर्ले

सिंधुदुर्ग विमानतळावर ‘शाब्बास मिठू ‘ या मराठी सिनेमाचे झाले चित्रीकरण.

परुळे /- सिंधुदुर्ग विमानतळावर ,शाब्बास मिठू, या मराठी सिनेमाचे चित्रीकरण पार पडले भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार मिताली राज यांच्यावर मराठी बायोपिक सिनेमा तयार होत आहे त्याचे चित्रीकरण सुरू आहे…

कुशेवाडा ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सौ.कल्पना राऊळ यांची एकमताने निवड..

परुळे /- कुशेवाडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच प्रभारी सरपंच निलेश सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सदस्य श्री.सचिन देसाई.सौ.राजश्री परब.सौ.सविता तेली.सौ.स्नेहा परुळेकर.श्री.दत्तगुरु केसरकर.श्री. निलेश परुळेकर. सौ.अनुजा माडये. सौ.रुपश्री र राणे. ग्रामसेवक…

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा : खा.विनायक राऊत –

वेंगुर्ला – आगामी जिल्हा परिषद, जिल्हा बँक, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे किंवा वेळ आल्यास शिवसेनेला  स्वबळावर लढून जिंकायच्या आहेत.त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे. तसेच संपर्क प्रमुख…

शैक्षणिक कार्यात सगळ्यांनी एकत्र यावे – जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचे आवाहन.;मठ केंद्रशाळा वेंगुर्ला नूतन वास्तू भूमिपूजन..

वेंगुर्ला /- ११५ वर्षाची परंपरा असलेल्या कै. रामजी धोंडजी खानोलकर जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. १ च्या नूतन वास्तूचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले. यावेळी…

मठ येथे विद्युतप्रवाह अचानक वाढल्याने वीज मीटर जळून नुकसान –

वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावठणवाडी येथील११ केव्ही विद्युत वाहिनीचा विद्युत प्रवाह आज सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ ते ४.३० च्या सुमारास अचानक वाढल्याने येथील विजग्राहकांचे वीज मीटर सह घरातील…

वेंगुर्ले एसटी आगारात कर्मचाऱ्यांचे शासनाच्या विरोधात आंदोलन सुरू..

वेंगुर्ला /-       वेंगुर्ले एसटी आगारातील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज वेंगुर्ले आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आपल्या…

वेंगुर्ला तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा ९नोव्हेंबरला.

वेंगुर्ला /- वेंगुर्लेवेंगुर्ले तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता वेंगुर्ला तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळील साईमंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती वेंगुर्ले…

पेंडूर घोडमुख येथे विहिरीत पडलेल्या खवले मांजराला वनविभाग व ग्रामस्थांकडून जीवदान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर घोडेमुख येथील एका कठडा नसलेल्या विहिरीत आज सकाळी ६.३० च्या दरम्यान खवले मांजर पडले असल्याचे दिसून आले. वनविभागाला या बाबत माहिती मिळताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने…

रक्तदान शिबिर घेण्याचा कै. निलेश राऊळ मित्रमंडळाचा उपक्रम भूषणावह : जि. प. अध्यक्षा संजना सावंत

वेंगुर्ला /- गेली १३ वर्षे सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करणे या कै. निलेश राऊळ मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम आहे. मंडळाने अतिशय सूक्ष्म नियोजन करून समाजातील विविध घटकांचा सन्मान केला, याचे कौतुक…

परुळे ग्रामपंचायत व ग्रामसंघ यांच्या संयुक्त दीपावली महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद.;बच्चे कंपनी किल्ले बनवणे व नरकासुर बनविण्यात व्यस्त..

परुळे /- परुळेबाजार येथे 30 ऑक्टोबर ते आज 2 नोव्हेंबर 2021 या चार दिवसाच्या कालावधीत ग्रामपंचायत परुळेबाजार, सावित्री महिला ग्रामसंघ परुळेबाजार, गवाण आनंदी ग्रामसंघ कर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या…

You cannot copy content of this page