Category: वेंगुर्ले

वेंगुर्लेत भाजपा दिव्यांग आघाडीतर्फे दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न..

वेंगुर्ला /- दिव्यांग बांधवांनी आपापसातील विश्वास, संवेदना जपाव्यात.अपंगत्वाचा न्यूनगंड न बाळगता रोजगाराकडे वळावे.भगिरथ प्रतिष्ठानतर्फे जिल्हयातील पंचवीस दिव्यांग बांधवाना कुक्कुटपालनाचे दोन दिवसाचे प्रशिक्षण मोफत देण्यात येईल,असे प्रतिपादन भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.…

शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून जनतेला आधार द्यावा : एम. के. गावडे

वेंगुर्ला  /- अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीबरोबरच आंबा,काजू या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून जनतेला आधार द्यावा,अशी मागणी एम. के. गावडे यांनी केली आहे.यावेळी बोलताना…

वेंगुर्ले-मठ येथील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना तौक्तेच्या धर्तीवर भरपाई द्या.;आमदार दिपक केसरकर

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन श्री केसरकर यांनी केली मागणी. वेंगुर्ले /- मठ गावातील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना तौक्तेच्या धर्तीवर भरपाई मिळवून द्या, अशी मागणी आमदार दिपक केसरकर…

मायनिंगमुळे रेडी गावातील ग्रामस्थांना मनस्ताप होणार नाही याची दक्षता घ्या जनसुनावणी दरम्यान ग्रामस्थांची भूमिका

जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत सुनावणी पूर्ण.. वेंगुर्ले /- मिनरल्स अँण्ड मेटल या खाण कंपनी मार्फत नवीन जागेत होणाऱ्या मायनींगमूळे रेडी गावातील स्थानिकांना कोणताही त्रास नसेल तसेच याठिकाणची घरे, मंदिरे यांना धोका…

सागरतीर्थ – आरवली ग्रामस्थांचे सा. बां. विभागाच्या लेखी आश्वासनामुळे रस्तारोको आंदोलन स्थगित

वेंगुर्ला /- तालुक्यातील आरवली ते वेंगुर्ले मेनरोड या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून संबंधित रस्त्याची दुरुस्ती न केल्यास सदर रस्त्यावर २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आरवली श्री देव…

वेंगुर्ले भटवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्यमुखी.

वेंगुर्ला /-वेंगुर्ले तालुक्यातील भटवाडी येथील शेतकरी सुहास सहदेव तोरसकर यांच्या गोठयातील गायीवर मंगळवारी रात्रौ १२ ते १२.३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने गाय मृत्यमुखी पडल्याची घटना घडली आहे.त्यामुळे शेतकरी व…

वेंगुर्लेत रमण वायंगणकर,विकास वैद्य व जयप्रकाश चमणकर यांचा सत्कार.

वेंगुर्ला /- भंडारी समाजामध्ये चांगली रत्ने घडून गेली आहेत.भंडारी समाजाने आपल्याला भरभरून प्रेम,पाठबळ दिले याला तोड नाही.आपण चार वेळा आमदार होण्याचे श्रेय भंडारी ज्ञाती बांधवांनाही जाते.रमण वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा…

वेंगुर्ले भटवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्यमुखी

वेंगुर्ला /-        वेंगुर्ले तालुक्यातील भटवाडी येथील शेतकरी सुहास सहदेव तोरसकर यांच्या गोठयातील गायीवर मंगळवारी रात्रौ १२ ते १२.३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने गाय मृत्यमुखी पडल्याची घटना…

दाभोली मठाचे मठाधीश प्रद्युम्नानंद स्वामींचे महानिर्वाण..

वेंगुर्ले /- कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण ज्ञातीच्या श्री संस्थान मठ दापोलीचे मठाधीश श्रीमद प्रद्युम्नानंद स्वामी महाराज यांचे २९ नोव्हेंबर रोजी पहाटे महानिर्वाण झाले. सोमवारी त्यांचे पार्थिव दाभोली मठात आणण्यात आले. महाराष्ट्राच्या…

श्री देव सोमेश्वर सहकारी विकास संस्था आडेली कडून दुध उत्पादक शेतकऱ्यांना भेटवस्तू व बोनसचे वाटप.

शेतकरी हाच संस्थेच्या विकासाचा पाया : आडेली सोसायटी चेअरमन समीर कुडाळकर. वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील श्री देव सोमेश्वर सहकारी विकास संस्थेकडून दुध उत्पादक ६३ शेतकऱ्यांना सन २०२०- २१…

You cannot copy content of this page