Category: वेंगुर्ले

जिल्ह्यात आर्थिक सुबत्तेसाठी नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे:-कृषिभूषण एम.के. गावडे.

नारळ हा कल्पवृक्ष आहे.सिंधुदुर्ग जिल्हयात नारळ लागवडीला भरपूर वाव आहे.त्यामुळे केरळ प्रमाणे येथे आर्थिक सुबत्ता आणावयाची असेल तर नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले.वेंगुर्ला येथील…

वेंगुर्ला पोलिस स्थानकाचे पोलिस नाईक प्रमोद काळसेकर यांना महासंचालक पदक प्रदान.

अगदी कमी कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये सध्या सेवा बजावणारे पोलिस नाईक प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांना महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले होते. प्रमोद काळसेकर…

चंद्रकांत बर्डे यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार.

आसोली हायस्कूलचे क्लार्क चंद्रकांत बर्डे हे ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाले.यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विज्ञान…

वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देवस्थाने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आज वेंगुर्ला भाजपाच्या वतीने आणि भाविक, जनता,…

You cannot copy content of this page