Category: वेंगुर्ले

तुळस येथे भाजपाच्या वतीने निर्जंतुकीकरण..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुक्यातील तुळस – बेहेरेवाडीमध्ये भाजपाच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. तुळस – बेहेरेवाडी येथील एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तसेच याच कुटुंबातील एका वृद्ध…

उभादांडा – भेंडमळा येथील हायमास्टचे सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या हस्ते उद्घाटन..

वेंगुर्ला /- तालुक्यातील उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या प्रयत्नातून भेंडमळा येथे मंजुर झालेल्या हायमास्टचे उदघाटन सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.नागरी सुविधा योजनेमधुन सुमारे २ लाख ५६ हजार २३३…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची वेंगुर्ला कोव्हिड केअर सेंटरला भेट..

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज शुक्रवारी वेंगुर्ला येथील कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली.यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात आढावा घेत येथील तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी मुख्य कार्यकारी…

वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचा सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष पुरस्कार वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना जाहीर..

वेंगुर्ला/ – जिनियस फाऊंडेशन व वर्ल्ड रेकॉर्ड इंडीया या दोन संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणांत सर्वोत्कृष्ट नगराध्यक्ष हा जागतिक स्तरावरील मानाचा पुरस्कार वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन लक्ष्मण गिरप यांना गुढी पाडवा…

वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारी ६ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात गुरुवारी आलेल्या अहवालात ६ व्यक्तींचा कोव्हिड (कोरोना) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये आडेली फौजदार वाडी १,पलतडवाडी १,मठ १,अणसुर…

वेंगुर्ला भटवाडी येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू..

वेंगुर्ला / – वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी बुधवारी मध्यरात्री दाखल झालेल्या भटवाडी येथील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद मणचेकर यांनी…

केळुस येथे आग लागून आंबा कलमांचे ३२ हजार रु.नुकसान..

वेंगुर्ला /- तालुक्यातील केळुस कुडासवाडी येथील अतुल सामंत यांच्या आंबा कलम बागेस काल रात्रौ ते पहाटे च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत येथील १६ आंबा कलमे जळून सुमारे ३२ हजार रुपयांचे…

आरवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

वेंगुर्ला /- आरवली येथे बाळा जाधव यांच्या निवासस्थानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आरवली ग्रामपंचायत नवनिर्वाचित…

वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी तब्बल ३९ कोव्हिड पॉझिटिव्ह.;डॉ.अश्विनी माईणकर यांची माहिती

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी(१४ एप्रिल रोजी)आलेल्या कोव्हिड १९ अहवालात सकाळी २९ व्यक्ती व सायंकाळी १० व्यक्ती कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर…

वेंगुर्ला महिला काथ्या संस्थेच्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

वेंगुर्ला / – डॉ बाबासाहेबांनी भारत देशाचे संविधान लिहिले. मात्र आज एवढी वर्षे झाल्यानंतर हे संविधान वाचवण्याची वेळ आली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी नोकरी संदर्भात ज्या आरक्षित जागा आहेत…

You cannot copy content of this page