जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची वेंगुर्ला कोव्हिड केअर सेंटरला भेट..

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची वेंगुर्ला कोव्हिड केअर सेंटरला भेट..

वेंगुर्ला /-
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज शुक्रवारी वेंगुर्ला येथील कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली.यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात आढावा घेत येथील तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे,
,अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी,
उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर,तहसिलदार प्रविण लोकरे,गटविकास अधिकारी उमा पाटील,पोलिस निरीक्षक तानाजी मोरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर,डॉ.वजराटकर ,डॉ.मणचेकर तसेच कोव्हिड केअर सेंटर टीम आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..