कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी सापडले 30 कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी सापडले 30 कोरोना रुग्ण..

कुडाळ //

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी 30 कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ शहर येथे 06 ,ओरोस 6,कसाल 2 ,गावराई 1,कडावल 4,धुरिटेम्ब नगर 1,नेरूर 5,गिरगाव 2 ,ढोलकरगाव 1 ,माणगाव 2 असे एकूण 30 कोरोना चे रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 801 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 704 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 97 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2018 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 1642 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 320 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 09आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 47 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..