Category: वेंगुर्ले

सायबर क्राईम गुन्ह्यातील संशयिताची जामिनावर मुक्तता..

वेंगुर्ला /- सायबर क्राइम गुन्ह्यातील संशयित आरोपी महादेव रामचंद्र शेट्ये (२६) पेंडूर, मातोंड याला दि. ०१/०८/२०२१ रोजी वेंगुर्ला न्यायालयासमोर हजर केले असता वेंगुर्ला न्यायालयाने संशयीत आरोपीची रक्कम रुपये पंधरा हजार…

भाजपच्या पाठपुराव्याने वेंगुर्लेतून गोव्यात कामाला जाणाऱ्यांसाठी सातार्डा पर्यंतची एस्. टी.बसफेरी उद्यापासून सुरु..

वेंगुर्ला /- गोवा राज्यात रोजगारासाठी वेंगुर्ले तालुक्यातील शेकडो युवक – युवती रोज ये – जा करतात. परंतु लाॅकडाऊन च्या काळात सीमेवरील निर्बंधांमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत.त्यातच काही ठिकाणी…

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव’ निमित्ताने तुळस येथे पंतप्रधान ग्राम सडक च्या दुतर्फा वृक्षारोपण..

वेंगुर्ला /- सध्याची पर्यावरणाची बदलती परिस्थिती वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करीत आहे.पंतप्रधान ग्राम सडकच्या पलतड मातोंड रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती वेंगुर्ले आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने…

श्री.देवी सातेरी हायस्कूल वेतोरे ची यशोगाथा केस स्टडीसाठी निवड..

ववेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक शाळा राज्यस्तरावर – वेंगुर्लामहाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) औरंगाबाद यांच्यावतीने राज्यातील उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या काही शाळांच्या केस स्टडीजचे संकलन…

वेंगुर्लेत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन म्हैस मृत्युमुखी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील गाडीअड्डा येथील शेतकरी विष्णू धोंडू चेंदवणकर यांच्या चरण्यासाठी सोडलेल्या म्हैशीचा विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाला.ही घटना आज शुक्रवारी दुपारी घडली.दरम्यान चेंदवणकर यांनी वेळीच अन्य म्हैशीना…

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा..

वेंगुर्ला /- राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांच्या तर्फे महाराष्ट्र राज्यातील गंभीर…

वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार..

व वेंगुर्ला /- 1वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे तौक्ते चक्रीवादळात उत्तम सेवा बजावणाऱ्या वीज वितरणच्या कामगारांचा, तसेच कोरोना कालावधीत चांगली सेवा बजावणारे १०८ चे वाहनचालक, कोरोना योद्धा अशा एकुण १२० जणांचा शाल,…

तुळस येथे वृक्षारोपण करून कांदळवन दिन साजरा..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे २६ जुलै ‘आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनाचे’ औचित्य साधून महाराष्ट्र शासन वन विभाग कांदळवन कक्ष मालवण, कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने…

वेंगुर्लेतील इनरव्हील क्लबचा नुतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा संपन्न..

वेंगुर्ले /- इनरव्हील क्लब, वेंगुर्लेने सामाजिक जाणीवेतून महिलांसाठी चांगल्या स्वरूपाचे समाजउपयोगी कार्यक्रम राबवून महिलांना सेवा देण्याचे काम करावे. कोरोनाचा काळ लक्षात घेऊन नियम पाळून कार्यक्रम घ्यावेत. असे प्रतिपादन इनरव्हीलच्या शपथ…

वेंगुर्लेतील पत्रकार दाजी नाईक यांना पितृशोक..

वेंगुर्ला /- तालुक्यातील शिरोडा बागायतवाडी येथील रहिवासी चंद्रकांत तथा कांता सावळाराम नाईक (वय ७५) यांचे बुधवारी रात्रौ १२.३० वाजता वुद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे,दोन मुली,सुना,जावई, पुतणे, पुतणी,…

You cannot copy content of this page