Category: सावंतवाडी

पाडलोस डोंगराची कोंड येथे बिबट्याने अडवली दुचाकीस्वाराची वाट.;ग्रामस्थांत भितीचे वातावरण

बांदा /- बांदा-शिरोडा मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका दुचाकीस्वाराची पाडलोस डोंगराचीकोंड येथे बिबट्याने झुडपातून अचानकपणे समोर येत वाट अडवली. काही वेळ भयभीत झालेल्या दुचाकीस्वाराने कसाबसा आपला जीव वाचवत केणीवाडा ग्रामस्थांना याची…

पाडलोसमध्ये गव्यांकडून भातपिकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान..

बांदा /- उन्हाचे चटके सहन करत सकाळपासून संध्याकाळपर्यंत भातकापणीत मेहनत घेत असलेल्या शेतकऱ्याच्या भातपिकाची गव्यांनी सोमवारी रात्री नासधुस केल्याची घटना पाडलोस-केणीवाडा येथील घडली. अतिवृष्टीपाठोपाण अशा अस्मानी संकटांनी बळीराजा पुरता हैराण…

करोना काळात फी साठी तगदा लावणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांची तात्काळ चौकशी करा.;मनसेची मागणी

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्‍यातील काही खाजगी शाळांकडून वसुली केली जात आहे. करोना काळात गेले सात ते आठ महिने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. तसेच लोकांची रोजगार देखील बुडाले आहेत…

भाजपच्या वतीने बांद्यात महिला कोरोना योद्ध्याचा सन्मान..

बांदा /- कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून जनसेवेचे व्रत जोपासणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान बांदा मंडल भाजपच्या वतीने नुकताच संपन्न झाला. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे व तालुकाध्यक्षा धनश्री गावकर यांच्या…

शेतपंप प्रकरण ४ दिवसात सुरू न केल्यास अन्यथा तीव्र आंदोलन.;रुपेश राऊळ

सावंतवाडी /- तालुक्यातील शेतपंप प्रकरणे २०१८ रोजी मंजूर झाली आहेत. या प्रकरणी २०११ मध्ये शेतकऱ्यांनी पैसे डिपॉझिट केली आहेत. ही प्रकरण आमदार दिपक केसरकर हे पालकमंत्री असताना मंजूर करण्यात आली…

असनिये येथील युवकाची काजूच्या बागेत गळफास लावून आत्महत्या.

बांदा /- असनिये वायंगणवाडी येथील विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत (२९) या युवकाने काजूच्या बागेत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल…

परप्रांतीय कामगारांची पोलीस स्थानकात नोंद ठेवा.;सावंतवाडीत डीवायएसपीना निवेदन..

सावंतवाडी /– दोन दिवसांपूर्वी बांदा टोल नाका येथे परप्रांतीय कामगाराचा खून झाला असून यापूर्वी सावंतवाडी तालुक्यात माहे 2011 मध्ये त्या दरम्यान पाच लाखाची हशीश जप्त केली याप्रकरणी अटक करण्यात आलेले…

सावंतवाडी तालुक्यातील वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांनवर होणारे हल्ले व नुकसान भरपाई मिळण्यासाठी मनसेकडून वनविभागाला निवेदन

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावामध्ये तसेच अन्य ठिकाणी वन्यप्राणी कडून शेतकऱ्यांनवर होणारे हल्ले व नुकसान भरपाई मिळण्यासाठी उपवनसंरक्षक वनविभाग,सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी यांच्या कडून निवेदन देण्यात आले. या…

सावंतवाडी मध्ये राणेंना अजून एक धक्का.;अमित वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली युवकांचा शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी /- अमित वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांची संघटनात्मक बांधणी करण्याच्या पद्धतीवर प्रभावीत होऊन महाराष्ट्र राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री मा.अब्दुल सत्तार…

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी वैशाली नाईक

सावंतवाडी /- ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या सावंतवाङी, वेगुर्ला, दोडार्माग या विभागासाठी वैशाली सखाराम नाईक (ग्रामपंचायत-पेंङूर, ता. वेगूर्ला) यांची विभागीय अध्यक्षपदी निवड जिल्हा कार्यकारणीच्या सभेत जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर व सचिव सूहास बार्ङेकर…

You cannot copy content of this page