जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था सुधारा-:परशुराम उपरकर..
सावंतवाडी /- सिंधुदुर्गातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वारंवार वाढ होत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांसह नागरिकांना होणारा त्रास यावर लक्ष वेधण्यासाठी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत…
