प्रांत कार्यालयानजीक घराची भिंत कोसळून नुकसान..
सावंतवाडी /- प्रांत कार्यालय येथील एका घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. प्रांत कार्यालयासमोर असणाऱ्या झाडाच्या फांद्या त्या घरावर आल्या आहेत. त्यामुळे त्या घरावर मोठ्या प्रमाणत पाला पाचोळा पडल्याने त्या…
