कारीवडेतील बेपत्ता युवकाची ओटवणे नदीजवळ सापडली कार.“सुसाईड नोट” सापडल्याने खळबळ; पोलिसांकडून शोधाशोध सुरू..
सावंतवाडी /- शहरातील एका खाजगी बँकेत कामाला असलेल्या कारीवडे येथील युवकाची ओटवणे नदी परिसरात कार आढळून आली आहे. मनोहर गावडे (३५) असे त्याचे नाव आहे. दरम्यान गाडीत सुसाईड नोट सापडली…
