Category: सावंतवाडी

कलंबिस्त येथे शेतकरी मासिक वाचन सप्ताहाचे आयोजन..

सावंतवाडी /- महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या शेतकरी मासिक वाचन सप्ताहाचे आयोजन कलंबिस्त येथे शेतक-यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शेतकरी मासिक हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी आयुक्तालय ,पुणे येथून दरमहा प्रसिद्ध…

शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष यांना ते बेताल वक्तव्य शोभत नाही.;मोहिनी मडगावकर.

सावंतवाडी /- लोकशाहीत मत मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.भाजप नेते आणि पदाधिकारी आमदार दिपक केसरकर यांच्या चुकीच्या कार्यपद्धती बाबत बोलत आहेत यात चुकीचे काही नाही. जनतेच्या प्रश्नांना लोकप्रतिनिधी हे…

एसटी विलगीकरणाचा लढा अधिक तीव्र करणार.;लसाकम सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुभाष साबळे.

सावंतवाडी /- १४ नोव्हेंबर रोजी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीचे औचित्य साधून लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्ग वतीने एसटी विलगीकरणाच्या संपाचा पाठपुरावा करत आज सिंधुदुर्ग…

दुहेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपीला एक दिवसांची पोलीस कोठडी…

सावंतवाडी /- सावंतवाडीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला आज सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायलयाने संशयित आरोपीला एक दिवसांची पोलीस कोठडी…

महागाई विरोधात कॉग्रेसची शहरात जनजागरण अभियान फेरी…

सावंतवाडी /- देशातील महागाई विरोधात येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज सावंतवाडी शहरात जन जागरण अभियान फेरी काढली यावेळी पदाधिकाऱ्यांकडून कृत्रिम महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.शहरातील…

कंगना राणावत हिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.;राष्ट्रवादी युवती काँग्रेस ची सावंतवाडीत मागणी.

सावंतवाडी /- अभिनेत्री कंगना राणावत हिने भारताला १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्य बाबत अपमानास्पद वक्तव्य करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा तसेच सीमेवर बलिदान देणाऱ्या सैनिकांचा…

सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांड करणाऱ्या कुशल टंगसाळेने दिली दुहेरी खुनाची कबुली..

सावंतवाडी /- सावंतवाडी शहरातील दुहेरी हत्याकांडाचे गुढ उकलण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात संशयित असलेला आणि आत्महत्येचा प्रयत्न करून गेले काही दिवस बेपत्ता असलेला कुशल टंगसाळे याने हा…

सावंतवाडी नगरपरिषदेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविणार.;आमदार दीपक केसरकर.

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेची आगामी निवडणूक ही महाविकास आघाडी सरकार म्हणूनच लढवली जाणार आहे. आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळला असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला सोबत घेऊनच लढणार असल्याचे आमदार…

दोन दिवसांपूर्वी माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुनचा मृतदेह सापडला…

सावंतवाडी /- दोन दिवसांपूर्वी माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुन पाताडे या युवकाचा मृतदेह आज सकाळी धरणाच्या पाण्यात तरंगताना दिसून आला असून, याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात…

सावंतवाडीत राज्य शासनाने एसटी कामगारांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केल्याने आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू..

सावंतवाडी /- राज्य शासनाने एसटी कामगारांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केल्याने आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. सावंतवाडी एस.टी. स्टॅण्ड समोरील जागेत हा संप पुकारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी सकाळपासून कामबंद आंदोलन केल्याने नोकरीनिमित्त…

You cannot copy content of this page