You are currently viewing महागाई विरोधात कॉग्रेसची शहरात जनजागरण अभियान फेरी…

महागाई विरोधात कॉग्रेसची शहरात जनजागरण अभियान फेरी…

सावंतवाडी /-

देशातील महागाई विरोधात येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज सावंतवाडी शहरात जन जागरण अभियान फेरी काढली यावेळी पदाधिकाऱ्यांकडून कृत्रिम महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.शहरातील गांधी चौकात काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या जनजागरण फेरी ला सुरुवात करण्यात आली तेरी संपूर्ण शहरात काढण्यात आली.

अभिप्राय द्या..