You are currently viewing दुहेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपीला एक दिवसांची पोलीस कोठडी…

दुहेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपीला एक दिवसांची पोलीस कोठडी…

सावंतवाडी /-

सावंतवाडीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला आज सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायलयाने संशयित आरोपीला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अभिप्राय द्या..