Category: बांदा

परतीच्या पावसामुळे घारपी परिसरातील नाचणी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव.

बांदा /- गेल्या महिन्यात सतत पडलेल्या अती पावसामुळे घारपी परिसरातील डोंगरी भागातील नाचणी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.कोरोनाच्या संकटकाळात शेतकरी नुकताच कुठे तरी बाहेर येत असतानाच…

पाडलोस डोंगराची कोंड येथे बिबट्याने अडवली दुचाकीस्वाराची वाट.;ग्रामस्थांत भितीचे वातावरण

बांदा /- बांदा-शिरोडा मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका दुचाकीस्वाराची पाडलोस डोंगराचीकोंड येथे बिबट्याने झुडपातून अचानकपणे समोर येत वाट अडवली. काही वेळ भयभीत झालेल्या दुचाकीस्वाराने कसाबसा आपला जीव वाचवत केणीवाडा ग्रामस्थांना याची…

पाडलोसमध्ये गव्यांकडून भातपिकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान..

बांदा /- उन्हाचे चटके सहन करत सकाळपासून संध्याकाळपर्यंत भातकापणीत मेहनत घेत असलेल्या शेतकऱ्याच्या भातपिकाची गव्यांनी सोमवारी रात्री नासधुस केल्याची घटना पाडलोस-केणीवाडा येथील घडली. अतिवृष्टीपाठोपाण अशा अस्मानी संकटांनी बळीराजा पुरता हैराण…

भाजपच्या वतीने बांद्यात महिला कोरोना योद्ध्याचा सन्मान..

बांदा /- कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून जनसेवेचे व्रत जोपासणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान बांदा मंडल भाजपच्या वतीने नुकताच संपन्न झाला. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे व तालुकाध्यक्षा धनश्री गावकर यांच्या…

असनिये येथील युवकाची काजूच्या बागेत गळफास लावून आत्महत्या.

बांदा /- असनिये वायंगणवाडी येथील विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत (२९) या युवकाने काजूच्या बागेत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल…

पाडलोसमध्ये बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला..

बांदा /- पाडलोसमध्ये घराशेजारी बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी सतत दोन रात्री बिबट्या कुत्र्य़ांना भक्ष करण्यासाठी केणीवाडा येथील प्रेमानंद साळगावकर यांच्या शेती-बागायतीत आला होता. परंतु…

आता “नंदाई ट्रॅक्टर ‘ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू

बांदा /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील एक नावाजलेले नाव म्हणजे नंदाई ट्रॅक्टर ,आता नंदाई ट्रॅक्टर ची नवीन शाखा ग्राहकांसाठी बांदा येथे सुरू झाली आहे. कृषी औजारे व ट्रॅक्टर पुरवठा क्षेत्रात…

बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली २१ सप्टेंबरला आंदोलन..

बांदा /- बांदा-दोडामार्ग या २६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम खात्याचे वेळोवेळी लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक…

You cannot copy content of this page