Category: ओरोस

कुडाळ मनसेकडून सिंधुदुर्गनगरी येथे साफसफाई व जंतुनाशक औषध फवारणी मोहीम..

ओरोस /- आज दिनांक 3 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी व अणाव सरपंच नारायण उर्फ आपा मांजरेकर यांच्या पुढाकाराने ओरोस जिल्हा रुग्णालय समोरील परिसरात…

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी दिनकर तळवणेकर यांची बिनविरोध निवड

ओरोस /- 28 सप्टेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथ शिक्षक पतपेढीच्या प्रधान कार्यालयात मा उर्मिला यादव,अधिक्षक जिल्हा उपनिबंधक कार्या सिंधुदुर्ग तथा अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये मा श्री…

सुट्टीदिवशीही आरटीओकार्यालय सुरु राहणार..

सिंधुदुर्गनगरी /- पक्कीअनुज्ञप्ती (लायसन्स) मिळण्याकरीता उशिराने अपॉईटमेंट मिळत असल्याने परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2020 या सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परीवहन कार्यालय, सिंधुदुर्ग…

कसाल बाजारपेठ आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय..

ओरोस /- ओरोस पणदूर कुडाळ माणगाव पाठोपाठ आता कसाल बाजारपेठही बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या कसाल व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवार दिनांक 21 ते सोमवार दिनांक 28 या…

ओरोस बुद्रुक १७ सप्टेंबर २४ सप्टेंबर पर्यंत बंद..

ओरोस /- ओरोस बुद्रुक गावात गुरूवार दिनांक 17/09/2020 ते 24/09/2020 पर्यत कोरोना प्रार्दुभावाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याची हाक दिली आहे. त्यानुसार मेडिकल स्टोअर्स व वैदयकिय सेवा वगळता सर्व…

जिल्ह्यात एकूण 1153 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1061:-जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1153 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1061 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 75 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल…

You cannot copy content of this page